हेल्थ न्यूज डेस्क

आरोग्य हीच संपत्ती असते. निरोगी व आनंदी कसं रहावं या संदर्भातल्या तज्ज्ञांचे सल्ले व आरोग्य क्षेत्रातील सर्व प्रकारच्या उपयुक्त बातम्या या डेस्कच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचवण्यात येतात. निरामय व आनंदी आयुष्य जगायचंय? मग आपल्या आरोग्याचा विचार गांभीर्यानं करायला हवा. काय खावं, काय खाऊ नये. काय प्यावं, काय पिऊ नये. व्यायाम कोणता व किती करावा. चांगल्या सवयी कोणत्या व त्या कशा लावाव्यात. अशा आरोग्याच्या विविध अंगांचा वेध घेणाऱ्या बातम्या व लेख लोकसत्ताच्या हेल्थ डेस्कच्या माध्यमातून आपण वाचकांपर्यंत पोचवतो. Follow us @LoksattaLive

Bollywood actress Kiara Advani
Kiara Advani : कियाराने सांगितले चमकदार त्वचेमागील तिच्या आजीचे घरगुती ब्युटी सीक्रेट; तज्ज्ञांकडून जाणून घ्या याचे फायदे

Kiara Advani Beauty Secret : बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. चित्रपटांबरोबर तिच्या सुंदर त्वचा व केसाचीसुद्धा नेहमी…

Winter skincare routine avoid these 3 things in winters it can harm your skin
Winter Skincare Routine: हिवाळ्यात ‘या’ तीन गोष्टी करणे टाळा, अन्यथा ठरू शकतात त्वचेसाठी धोकादायक; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत….

Winter Skincare Routine: हिवाळ्यात त्वचा कोरडी होते आणि त्वचेवरचं तेज निघून जातं. म्हणूनच वेळोवेळी हवामान आणि आपल्या त्वचेला सूट होतील…

diet and fitness
सतत प्रोटीन बार खाल्ल्याने आरोग्यावर कोणता परिणाम होतो? तज्ज्ञांचे मत काय…

Protein Bar: जरी प्रोटीन बारमध्ये जास्त प्रमाणात साखर किंवा कृत्रिम घटक असतात, तरी ते प्रथिनांचे सेवन वाढवण्यासाठी एक सोयीस्कर पद्धत…

effects of drinking carbonated drinks continuously
कार्बोनेटेड पेय सतत प्यायल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…

carbonated drinks: अनेक लोक कार्बोनेटेड पेये आवडीने पितात. कारण- साखर, कॅफिन आणि कार्बोनेशन यांच्या मिश्रणाची चव आवडल्याने आगळ्या आनंदाची अनुभूती…

sleep
आठवडाभर दर चार तासांनी २० मिनिटांची डुलकी घेतल्यास शरीरावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांने केला खुलासा..

What is Polyphasic sleep : झोपेच्या सवयीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात बदल होत असताना शरीर आणि मनावर काय परिणाम होतो हे…

Chewing ice habit is a deficiency and it can harm your health says experts
तुम्हालाही बर्फ चघळण्याची सवय आहे? मग ही सवय ठरू शकते आरोग्यासाठी धोकादायक, तज्ज्ञ सांगतात…

Ice Chewing Habit: सतत बर्फ चघळावा किंवा खावासा वाटणे विविध आरोग्य समस्या दर्शवू शकते,” असे डॉक्टरांनी सांगितले.

Three Finger Rule For Making sandwich
Perfect Sandwich Tip : सँडविच बनवताय? मग हा ‘थ्री फिंगर रूल’ नक्की ट्राय करून पाहा, आहारतज्ज्ञ म्हणतात की…

Three-Finger Rule By Chef : सँडविच तयार करताना तोंडाचे आरामदायित्व लक्षात घ्या. सँडविच योग्य प्रमाणात तोंडात जाईल आणि ते आरामशीरपणे…

healthy food in winter
Immunity Boosting Food : हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवर्जून खा हे पदार्थ, जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात

Healthy food in Winter : हिवाळ्यात कोणते पदार्थ खावेत? याविषयी अपूर्वा अग्रवाल यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

women prefer hot water baths
अनेक महिला गरम पाण्याने अंघोळ करण्यास का पसंती देतात? तज्ज्ञांनी सांगितले वैज्ञानिक कारण

Body Temperature: स्त्रियांना त्यांच्या मासिक पाळीत हार्मोन्सच्या पातळीत चढ-उतार होतात, ज्यामुळे त्यांच्या शरीराच्या तापमानावर परिणाम होऊ शकतो.

aloo paratha poha bread omelette high blood sugar
Breakfast That Spikes Blood Sugar: बटाट्याचे पराठे, एक वाटी पोहे खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते का? वाचा तज्ज्ञांचे मत आणि उपाय

Breakfast That Spikes Blood Sugar: आपल्यातील अनेक जण सकाळी ब्रेड-आम्लेट, पोहे असे पदार्थ किंवा डब्यासाठी पोळी बनवली असेल तर ती…

Stop rubbing your eyes now, doctor says it can be harmful
डोळे चोळण्याची तुमची सवय आताच करा बंद! तज्ज्ञांनी सांगितला हा धोका

Stop Rubbing Your Eyes: तुमचे डोळे चोळणे तुम्हाला धोकादायक वाटत नसले तरी त्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात.

spicy food heart health
मसालेदार, तिखट अन्नपदार्थ तुमच्या हृदयासाठी फायदेशीर आहेत? तज्ज्ञांचे मत काय…

Spicy Food Heart Health: मिरचीच्या उष्णतेसाठी जबाबदार असलेल्या कॅप्सेसिन या संयुगात शक्तिशाली दाहकविरोधी आणि अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म आहेत.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या