हेल्थ न्यूज डेस्क

आरोग्य हीच संपत्ती असते. निरोगी व आनंदी कसं रहावं या संदर्भातल्या तज्ज्ञांचे सल्ले व आरोग्य क्षेत्रातील सर्व प्रकारच्या उपयुक्त बातम्या या डेस्कच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचवण्यात येतात. निरामय व आनंदी आयुष्य जगायचंय? मग आपल्या आरोग्याचा विचार गांभीर्यानं करायला हवा. काय खावं, काय खाऊ नये. काय प्यावं, काय पिऊ नये. व्यायाम कोणता व किती करावा. चांगल्या सवयी कोणत्या व त्या कशा लावाव्यात. अशा आरोग्याच्या विविध अंगांचा वेध घेणाऱ्या बातम्या व लेख लोकसत्ताच्या हेल्थ डेस्कच्या माध्यमातून आपण वाचकांपर्यंत पोचवतो. Follow us @LoksattaLive

pm narendra modi on makhana benefits
पंतप्रधान मोदी वर्षातील किमान ३०० दिवस खातात मखाना; पण याचे शरीरास नेमके कोणते फायदे मिळतात? घ्या आहारतज्ज्ञांकडून जाणून…. प्रीमियम स्टोरी

PM Narendra Modi On Makhana : पंतप्रधान मोदींप्रमाणे तुम्हीही दररोज मखाना खाल्ल्यास त्याचे शरीरारवर नेमके काय परिणाम होतील जाणून घ्या.

Carb blocking pills Health Benefits
Carb Blocking Pills : ‘मला भीती वाटतेय, पण…’ लठ्ठपणा-मधुमेह कमी करणाऱ्या गोळीबद्दल शार्क्सनी मांडले मत; पण, तज्ज्ञ म्हणतात की…

Carb Blocking Pills Disadvantages : दीर्घकाळापर्यंत गोळ्या वापरल्याने अनेक धोके उद्भवू शकतात, ज्यामध्ये गॅस्ट्रोइंटेस्टाइनल साइड इफेक्ट्स हे सर्वात सामान्य आहेत…

weight loss exercises 10 exercises to do if you weight over 70 kgs see the difference in 7 days
तुमचेही वजन ७० किलोपेक्षा जास्त आहे? मग करून पाहा ‘हे’ व्यायाम प्रकार; सात दिवसांत दिसेल फरक

Weight Loss Exercises : ७० किलोपेक्षा जास्त वजन असलेल्या लोकांनी करुन पाहा खालील व्यायाम प्रकार

palak and paneer food combination
पालक आणि पनीर एकत्र खाणं आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या…

Healthy Foods Combinations: पालक आणि पनीर या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. परंतु, तुम्हाला ठाऊक आहे का?…

deep breathing before bed lower heart attack risk
Deep Breathing : झोपेत हृदयविकाराचा झटका येण्याचा सर्वाधिक धोका कोणाला असतो? ‘या’ एका ट्रिकने त्रास कमी होईल का? पण, तज्ज्ञ सांगतात की…

Deep Breathing Exercise : देशासह जगभरात हृदयविकाराची प्रकरणे इतकी गंभीर झाली आहेत की, लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच यापासून धोका आहे.

Tina Ahuja's Weight Struggle:
Govinda Daughter Tina Ahuja : “लठ्ठपणा, अनहेल्दी चांगले वाटत नाही” गोविंदाच्या लेकीने सांगितला वजन वाढल्यानंतरचा संघर्ष; वाचा, टोकाच्या डाएटिंगचा कसा होतो आरोग्यावर परिणाम

Tina Ahuja’s Weight Struggle: टिना आहुजाचा प्रवास वजन कमी करण्याच्या प्रयत्नात लोक कोणत्या टोकाला जातात आणि याचा दीर्घकालीन आरोग्यावर कसा…

Virat Kohli’s fitness mantra: 5 key habits that make him cricket’s ultimate athlete Virat Kohli Fitness, Diet and Workout Plan
विराट कोहली स्वतःला कसं ठेवतो एवढं फिट? ‘या’ चार सवयी, ज्यामुळे यश त्याच्या पायाशी लोटांगण घालतं प्रीमियम स्टोरी

‘या’ चार सवयी, ज्यामुळे यश त्याच्या पायाशी लोटांगण घालतं

evening run, cardiovascular health
सकाळचे मॉर्निंग वॉक की संध्याकाळचे धावणे? हृदयाच्या आरोग्यासाठी काय अधिक फायदेशीर; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…

Morning Walk or evening running: सकाळी चालणे आणि संध्याकाळी धावणे या दोन्हींचे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी फायदे आपण तपासूया

Bhendi vegetable miraculous benefits
भेंडी भाजी म्हटलं की नाक मुरडता? तज्ज्ञांनी सांगितले आठवड्यातून दोन वेळा ही भाजी खाण्याचे चमत्कारी फायदे

Bhendi vegetable benefits: भेंडी हे एक पौष्टिक पॉवरहाऊस आहे, जे आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांनी परिपूर्ण आहे.

eating at home is a healthy practice
करीना कपूरची न्युट्रिशनिस्ट सांगते, “श्रीमंत मुलांचे ऐकू नका, रेस्टॉरंटऐवजी रोज घरी जेवण करा” वाचा, सतत बाहेरचं खाल्ल्याचे दुष्परिणाम

Why Eating at Home is Healthier : झिरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ यांनी सिंगापूरमधील खाण्याच्या सवयींवर एक पोस्ट शेअर केली आहे.…

Sanya Malhotra curly hair care tips curly hair care tips
अभिनेत्री सान्या मल्होत्रा कुरळ्या केसांची घेते ‘अशी’ काळजी; तुम्हीही काळजी घेताना तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ तीन चुका टाळा

Curly Hair Care Tips : नीट काळजी न घेतल्यास कुरळे केस सामान्य केसांपेक्षा लगेच निर्जीव आणि कोरडे दिसू लागतात, त्यामुळे…

ताज्या बातम्या