हेल्थ न्यूज डेस्क

आरोग्य हीच संपत्ती असते. निरोगी व आनंदी कसं रहावं या संदर्भातल्या तज्ज्ञांचे सल्ले व आरोग्य क्षेत्रातील सर्व प्रकारच्या उपयुक्त बातम्या या डेस्कच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचवण्यात येतात. निरामय व आनंदी आयुष्य जगायचंय? मग आपल्या आरोग्याचा विचार गांभीर्यानं करायला हवा. काय खावं, काय खाऊ नये. काय प्यावं, काय पिऊ नये. व्यायाम कोणता व किती करावा. चांगल्या सवयी कोणत्या व त्या कशा लावाव्यात. अशा आरोग्याच्या विविध अंगांचा वेध घेणाऱ्या बातम्या व लेख लोकसत्ताच्या हेल्थ डेस्कच्या माध्यमातून आपण वाचकांपर्यंत पोचवतो. Follow us @LoksattaLive

Sara Ali Khan's Morning Fitness Secret
Sara Ali Khan : सारा अली खान आहारात दूध, साखर आणि कार्बोहायड्रेट घेत नाही; सकाळी ‘या’ तीन पदार्थांचे करते सेवन; जाणून घ्या तिच्या फिटनेसमागील रहस्य

Sara Ali Khan Fitness Secret : आज आपण हळद आणि पालकाच्या पाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. तसेच जेव्हा आपण कार्बोहायड्रेटचे…

Is it really beneficial to drink karela juice
उपाशी पोटी कारल्याचा रस पिणं खरंच फायदेशीर आहे का? किती प्रमाणात प्यावा, तज्ज्ञांचे मत जाणून घ्या… प्रीमियम स्टोरी

karela juice: कारल्याच्या रसात असे घटक असतात जे शरीरातील ग्लुकोज कमी करण्यास मदत करू शकतात.

Chhaava actor akshaye Khanna opened up about his premature balding
Chhaava actor Akshay Khanna : वयाच्या १९-२० व्या वर्षी अक्षय खन्नाला पडले टक्कल; म्हणाला, “अभिनेता म्हणून आत्मविश्वास खचला..” वाचा, तज्ज्ञ याविषयी काय सांगतात

Akshay Khanna : ‘छावा’ सिनेमात औरंगजेबाची भूमिका अभिनेता अक्षय खन्नाने साकारली आहे. अक्षय खन्नाने त्याच्या भूमिकेला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न…

Men, here’s how often you must wash boxer shorts underwear washing health tips marathi
पुरुषांनो, घरात घातली जाणारी एक शॉर्ट्स, किती दिवस वापरता ? डॉक्टरांनी सांगितलेला धोका एकदा वाचाच प्रीमियम स्टोरी

एक अंतर्वस्त्र किती दिवस वापरता तुम्ही? हा धोका तुमचं वास्तव तर सांगत नाही ना?

Good sleep at night can help get rid of bad memories study says expert advice
तुम्हालाही सतत वाईट आठवणी येत राहतात? मग रात्रीची झोप यावर ठरू शकते रामबाण उपाय; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

२०२४ मध्ये ‘Psychological and Cognitive Sciences’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, जागे असताना सकारात्मक…

tv actress Surbhi Chandna had tried the GM diet during Qubool Hai tv serial days
Surbhi Chandna : ‘कुबूल है’ मालिकेदरम्यान सुरभी चंदना घ्यायची GM डाएट; काय असतो GM डाएट अन् याचे फायदे काय आहेत, तज्ज्ञांकडून घ्या जाणून

Surbhi Chandna : GM डाएट काय असतो आणि त्याचे फायदे काय आहेत, याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

tips for buying kali mirch powder
तुम्ही मार्केटमधून आणलेली काळी मिरी भेसळयुक्त आहे का? मार्केटमधून खरेदी करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Tips For Buying Raw Black Peppercorn : काळी मिरी हा स्वयंपाकघरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांपैकी एक आहे…

zero rupees investment for soft hydrated skin care You should include this ‘goddess glow juice’ in your diet for supple skin and strong immunity
तरुणींनो शून्य रुपयात मिळवा सुंदर, मऊ आणि चमकणारी त्वचा; ब्युटी गुरु वसुधा व डॉक्टरांनी स्वतः सांगितली ‘ही’ दोन सिक्रेट्स प्रीमियम स्टोरी

Skin care: ब्युटी गुरु वसुधा व डॉक्टरांनी स्वतः सांगितली ‘ही’ दोन सिक्रेट्स

Ranveer Singh and Deepika Padukone Did not like curd
Curd Aversion : रणवीर आणि दीपिकाप्रमाणे तुम्हालाही दही आवडत नाही का? मग प्रोबायोटिक्स देईल तुम्हाला साथ; वाचा तज्ज्ञ काय म्हणतात…

What Is Food Aversion : आपल्यातील अनेकांना दही, ताक, लोणी, बटर, दूध आदी सगळेच पदार्थ अगदी चाटून-पुसून खायला आवडतात; तर…

Sweet potato should eat with skin expert shared health benefits
तुम्हीदेखील रताळे सोलून खाताय? मग करताय खूप मोठी चूक, तज्ज्ञांनी सांगितलं…

रताळ्याच्या सालीचा आरोग्यासाठी नेमका काय फायदा होतो, हे आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

Bollywood actress Bhagyashree told about wall sits exercise
‘मैने प्यार किया’फेम अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितला चाळिशीतल्या महिलांसाठी ‘वॉल सीट’ व्यायाम; वाचा, तज्ज्ञांना सांगितले याचे फायदे

Bollywood actress Bhagyashree : द इंडियन एक्स्प्रेसनी या व्यायामाचे फायदे चाळिशीतल्या महिलांसाठी गेमचेंजर कसे ठरू शकतील, याविषयी तज्ज्ञांच्या हवाल्याने सविस्तर…

urge to pee when you enters in your home know expert advice
घरी येताच तुम्हाला लगेच लघवी करण्याची इच्छा होते का? मग तज्ज्ञांनी सांगितलेला ‘हा’ सल्ला ठेवा लक्षात प्रीमियम स्टोरी

किल्ल्या वाजण्याचा किंवा दरवाजा उघडण्याचा आवाज ऐकल्यावर मेंदूला सिग्नल जातो, ज्यामुळे लघवी करण्याची इच्छा अधिक तीव्र होऊ शकते

ताज्या बातम्या