मुलांना त्यांच्या जडणघडणीच्या काळात जर सातत्याने वैविध्यपूर्ण अनुभव दिले
मुलांना त्यांच्या जडणघडणीच्या काळात जर सातत्याने वैविध्यपूर्ण अनुभव दिले
शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाला प्राधान्य देत वर्षभर वैविध्यपूर्ण उपक्रम शाळांमधून राबवले जात असतात.
गेल्या तीन वर्षांपासून शाळेत मिलिटरी अॅकेडमीचा उपक्रम राबवण्यात येत आहे.
श्रीरंग सोसायटीतील मुलांसाठी शाळा काढण्याच्या उद्देशाने समविचारी रहिवासी एकत्र आले.
इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधील विद्यार्थ्यांनी शाळेच्या मोठय़ा मैदानात जलप्रतिज्ञा घेतली
सध्या आपल्या महाराष्ट्रावर भीषण दुष्काळाचे संकट आहे. मराठवाडा तर अक्षरश: होरपळून निघत आहे.
स्वामी विवेकानंद म्हणतात की, शिक्षणाने समाजातल्या तळागाळातल्याकडे बघण्याची दृष्टी निर्माण होते.
आपल्या संतमहात्म्यांनी ‘वाचाल तर वाचाल’ या तीन शब्दांत वाचनाचे महत्त्व विशद केले आहे.
मराठी पुस्तके वाचण्याची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी या दृष्टीने कार्य प्रयत्न केले जात आहेत.
रविवारी आयोजित करण्यात आलेला वार्षिक कार्यक्रम पाहताना स्नेहसंमेलनाचे आगळेवेगळे रूप उपस्थितांना अनुभवता आले.
शालेय स्तरावर या दृष्टीने जागरूकपणे वैविध्यपूर्ण उपक्रम, कार्यक्रम यांचे आयोजन केले जाते.
शिक्षिका ठरलेल्या दिवशी मुलाने पुस्तक बदलण्यासाठी आणले की त्याच्या आवडीनुसार नवीन पुस्तक देते.