कोणत्याही घराचं स्वयंपाकघर हा त्या घराचा आत्मा असतो. आमचं कोकणातलं घरही याला अपवाद नाही.
कोणत्याही घराचं स्वयंपाकघर हा त्या घराचा आत्मा असतो. आमचं कोकणातलं घरही याला अपवाद नाही.
आईने वापरलेली म्हणून आमच्यासाठी मौल्यवान असलेली ती नथ आता भौतिक जगातही मौल्यवान झाली आहे.
नावात ‘ओल्ड लेडी’ आहे म्हणून दुर्लक्ष नका करू. तिच्याबद्दल जाणून घेणं खूप रोचक आहे