दैनंदिन व्यवहारात ऊर्जेची गरज जसजशी वाढायला लागली तसतसे मानवाने अनेक नवनवीन ऊर्जास्रोत शोधून काढले.
दैनंदिन व्यवहारात ऊर्जेची गरज जसजशी वाढायला लागली तसतसे मानवाने अनेक नवनवीन ऊर्जास्रोत शोधून काढले.
प्राचीन काळापासूनच चुंबक आणि त्याचे गुणधर्म याविषयी मानवाच्या मनात औत्सुक्य आहे. चुंबकाच्या आश्चर्यकारक गुणधर्माबद्दल लोकांमध्ये अनेक गैरसमज होते.
नेहमी उत्तर दिशा दाखवणारे चुंबकसूचीचे टोक अचानक दक्षिण दिशा दाखवायला लागले तर? तुम्हाला ही एखाद्या परीकथेत शोभणारी अद्भूत घटना वाटेल.
पाण्याच्या पृष्ठभागाखाली जिथे पाण्यातल्या ऑक्सिजनची पातळी अतिशय कमी असते तिथे हे सूक्ष्मजीव आढळतात.
मानवी इतिहासात डोकावले तर निसर्गातून अगणित गोष्टी आपल्याला मिळाल्याचे लक्षात येईल. निसर्गाने आपले जीवन समृद्ध केले आहे.
चेरापुंजीपासून सुमारे ४५ किलोमीटर अंतरावर उमशियांग नदीवर असलेला दुमजली नैसर्गिक पूल अतिशय प्रसिद्ध आहे.
विजेचे स्वरूप स्पष्ट झाल्यानंतर फ्रँकलिन यांनी १७५३ साली विद्युतनिवारकाची कल्पना मांडली.
अगदी अॅमेझॉनच्या वर्षांवनांमध्येसुद्धा मानवी कृत्यांमुळेच वणवे लागल्याचे आता उघड झाले आहे.
पुढच्या प्रयोगात कुलोमला दोन्ही गोळ्यांवर, एकमेकांच्या विरुद्ध प्रकारचे विद्युतभार वापरून मापन करायचे होते.
आग विझवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यामुळे आग लागू शकते, ही विसंगती वाटते; पण ते सत्य आहे.
जवळपास एक दशकभर मार्गारेटने मेरी क्युरीच्या मार्गदर्शनाखाली काम केलं. मेरी क्युरीच्या मृत्यूनंतर तिची प्रयोगशाळा बंद पडली नाही.
१८६९ साली रशियन रसायनशास्त्रज्ञ दिमित्री मेंडेलिव्हने या मूलद्रव्याच्या अस्तित्वाविषयी पहिल्यांदा अंदाज बांधला.