पंजाबमध्ये विजय मिळवल्यानंतर आम आदमी पक्षाला गुजरातमध्ये मोठ्या अपेक्षा आहेत. दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत सुरतमध्ये काँग्रेसला मागे टाकत हा…
पंजाबमध्ये विजय मिळवल्यानंतर आम आदमी पक्षाला गुजरातमध्ये मोठ्या अपेक्षा आहेत. दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत सुरतमध्ये काँग्रेसला मागे टाकत हा…
भाजपने पराभव झालेल्या १४४ जागांवर यंदा लक्ष केंद्रित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांची योजना या मतदारसंघात करण्यात आली…
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गांधी कुटुंबाचा कुणालाही पाठिंबा नाही हे वारंवार सांगितले जात आहे.
इतर मागासवर्गीय समाज मतपेढी आणि गोपिनाथ मुंडेंची पुण्याई मोठी असल्याने भाजपलाही त्यांच्यावर कारवाई करणे कठीण जात आहे.
काँग्रेसमध्ये पाच दशके घालविल्यानंतर आझाद यांनी २६ ऑगस्टला या पक्षाला रामराम ठोकला होता.
भाजपनं पक्षाची संघटनात्मक ताकद कमकुवत असलेल्या देशभरातील १४४ तर राज्यातील १६ लोकसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुद्ध केरळमधील थिरूअनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांच्यात लढत होण्याची चर्चा आहे
बेरोजगारी, महागाई या मुद्द्यांवर आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मात देता येईल अशी विरोधकांना आशा…
गणेशोत्सवात विविध मंडळांना भेटी देण्यासाठी शहा मुंबईत आले होते. त्यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना मुंबई जिंकायची या जिद्दीने कामाला लागा असाच कानमंत्र…
एप्रिल १९९८मध्ये सोनियांनी सीताराम केसरी यांच्याकडून काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली. पक्षात गांधी कुटुंबाला फारसे आव्हान मिळालेले नाही.
मद्रास उच्च न्यायालयाने पक्षातील वादाबाबत नुकताच एक निर्णय देत सामूहिक नेतृत्वावर शिक्कामोर्तब करत ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचा आदेश दिला आहे.
विरोधकांनी कितीही टीका केली तरी ७१ वर्षीय नितीशकुमार यांना बिहारच्या राजकारणातील जातीय समीकरणे पक्की ठाऊक आहेत