एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा जवळपास ४० दिवसांनी विस्तार, मात्र सुरुवातीलाच नाराजीचे ग्रहण
एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा जवळपास ४० दिवसांनी विस्तार, मात्र सुरुवातीलाच नाराजीचे ग्रहण
पाच वर्षांपूर्वी संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्वा नितीशकुमार हे राष्ट्रीय जनता दल तसेच काँग्रेसची साथ सोडून भाजपच्या गोटात आले
राज्यात नेहमीच भाजप विरुद्ध काँग्रेस असा सरळ सामना असतो. मात्र यावेळी आम आदमी पक्षाने एका ठिकाणी महापौरपद पटकावत या दोन…
कर्नाटकमधील भाजपचे ज्येष्ठ नेते के. एस. ईश्वराप्पा यांना कंत्राटदाराच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी निर्दोष ठरवले आहे
तत्कालीन गृहमंत्र्यांच्या कन्येच्या अपहरणाच्या घटनेने देशाचे राजकारण ढवळून निघाले होते. आता तीन दशकांनंतर हा खटला चालवला जात आहे.
शिंद्यांच्या बंडामागे भाजपने मोठी मोठी भूमिका बजावली हे स्पष्ट आहे.
भाजपचे मित्रपक्षांशी नेमके संबंध कसे आहेत, भविष्यात नवीन मित्र जोडण्याच्या शक्यता किती आणि विचारांशी जवळीक असूनदेखील जुने मित्र का दुरावले
अण्णा द्रमुकमध्ये सरचिटणीसपद हे सर्वांत महत्त्वाचे. १९८९ ते २०१६पर्यंत जया अम्मांनीच हे पद सांभाळले.
पोटनिवडणुकीचा कौल सर्वसाधारणपणे सत्तारूढ पक्षाच्या बाजूने लागतो. मात्र गेल्या काही वर्षांत मतदारांचे प्राधान्यक्रम बदलले आहेत
ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बैदापोसी येथे जन्मलेल्या मुर्मू उत्तम प्रशासक मानल्या जातात
राजस्थानात तीनही जागा जिंकता आल्यामुळे काँग्रेसला थोडा तरी दिलासा मिळाला.
विरोधकांशी संवाद साधण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर सोपवली आहे.