कळवा-मुंब्रा खाडीकिनारी कोटय़वधी रुपये खर्च करून चौपाटी प्रकल्प राबविला जात आहे.
कळवा-मुंब्रा खाडीकिनारी कोटय़वधी रुपये खर्च करून चौपाटी प्रकल्प राबविला जात आहे.
ताणमुक्त राहण्यासाठी मी ताण हा, का आला आहे, याचा सर्वात अगोदर विचार करतो.
आरना फाऊंडेशन ही संस्था गेल्या चार वर्षांपासून निरनिराळे सामाजिक उपक्रम राबवत आहे.
प्रामुख्याने तणावाचे दोन भाग आहेत. एक आवश्यक तणाव आणि दुसरा अनावश्यक तणाव.
मध्यंतरीच्या काळात शहरातील तलावांचे संवर्धन करण्यासाठी महापालिकेने विशेष योजना जाहीर केली.
डॉ. बेडेकर यांनी १९३५ मध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीत विद्या प्रसारक मंडळाचे रोपटे लावले.
या खेळात बुद्धीसोबत शारीरिक ताकदीची मोठय़ा प्रमाणावर गरज असते.
चित्रीकरणामुळे अनेकदा लांब प्रवास करावा लागतो. या दूरच्या प्रवासामुळे कधी कधी मानसिक थकवा येतो.
पाश्चिमात्य देशातील लोकप्रिय पदार्थ असलेला हा पदार्थ सर्वाच्याच आवडीचा झाला आहे.
बांधकामाचा राडारोडा झेलण्यासाठी असलेल्या जाळ्या रस्त्यालगतच्या झाडांना बांधण्यात आल्या आहेत.
सध्या माझ्या घरात एकूण पाच हजारांहून अघिक पुस्तकांचा संग्रह आहे.
सुरुवातीला मी चि. वि. जोशी, सानेगुरुजी, अरेबियन नाइट्स, इसापनीतीतील गोष्टी वाचल्या.