या पुस्तकांवरच्या विचारविनिमयातून माझी वाचनाची आवड हळूहळू वाढू लागली.
या पुस्तकांवरच्या विचारविनिमयातून माझी वाचनाची आवड हळूहळू वाढू लागली.
आपल्या व्यक्तिमत्त्वावर पुस्तके सर्वाधिक प्रभाव टाकत असतात.
अभिनय क्षेत्रात वाचनाचे हे बाळकडू खूप उपयोगी पडले
अभिजात वाचन कलेचे बाळकडू मला माझ्या आईकडून मिळाले. माझ्या आईकडे नवनव्या पुस्तकांचा संग्रह असतो