जुहू येथील वर्दळीच्या रस्त्यावर बसून सोनू निगम गात होता.
जुहू येथील वर्दळीच्या रस्त्यावर बसून सोनू निगम गात होता.
श्रेष्ठपणाची भावना ही लोकांमध्ये वाद निर्माण करते.
पश्चिम भारतात गुजरातसह महाराष्ट्र, राजस्थान, गोवा या प्रमुख राज्यांचा समावेश आहे.
तिला मिळालेले पुरस्कार किंवा तिच्या मुलाखतीमधील वक्तव्यांना आम्ही घाबरणार नाही.
तुम्ही अशाप्रकारे दहशतावादाचा चेहरा निश्चित करू शकत नाही.
याच चित्रपसृष्टीने तुम्हाला जगाच्या विस्मृतीत जाण्यापासून वाचवले, अशी खोचक टीका सलीम खान यांनी केली होती.
एकेकाळी कमल हसन आणि रजनीकांत यांच्यातील स्पर्धेत कमल हसनला स्टारपद गमवावे लागले.
इंग्लंडमध्ये असलेल्या कोहिनूर हिऱ्यावर भारत दावा करू शकत नाही.
भारतात विनोद करताना विचार करून काम करावं लागतं.
कंगनाचा हा तिसरा राष्ट्रीय पुरस्कार आहे.
सार्वजनिक जीवनात वावरताना योग्य आणि बौद्धिकतेला साजेसे असे बोलणे हे आपले कर्तव्य आहे
मुलाखतीदरम्यान, सनी लिओनीला कटू प्रश्नांचा सामना करावा लागला होता