मुंबईतील सर्वात जास्त लोक संख्येचा व सर्वात जास्त घनतेचा विभाग असलेल्या मालाडमधील पी उत्तर विभागाचे विभाजन या वर्षीही होऊ शकणार…
पत्रकार लोकसता
महापालिका वार्तांकन, स्थानिक सामाजिक विषयाची बातमीदारी
Writing Interest politicle, social, civic issues
Alumni wilsonian
मुंबईतील सर्वात जास्त लोक संख्येचा व सर्वात जास्त घनतेचा विभाग असलेल्या मालाडमधील पी उत्तर विभागाचे विभाजन या वर्षीही होऊ शकणार…
निवडणूक जवळ आल्यामुळे सध्या पालिका वर्तुळात नामकरणाचेही वारे वाहू लागले आहेत.
प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंत पालिके चा महत्त्वाकांक्षी सागरी किनारा प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे.
मालाड येथील एका कंपनीत काम करणारे संतोष जगधने नायर रुग्णालयातील कोव्हिशिल्डच्या चाचण्यांमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी झाले होते.
पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारा मार्गाचे ४० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झालेले आहे.
घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यावर नव्याने खुल्या करण्यात आलेल्या उड्डाणपुलामुळे मुंबई-नवी मुंबईदरम्यानची वाहतूक जलद होईल
वांद्रे बॅण्डस्टॅण्ड येथे गेल्या काही दिवसांपासून त्रिकोणी आकाराचे सिमेंट काँक्रीटचे टेट्रापॉड टाकले जात आहेत.
फे ब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडय़ापासून मुंबईतील करोना रुग्णांची संख्या वाढू लागली होती. ही रुग्णसंख्या जूनमध्ये कमी होऊ लागली.
राज्यात २००८पासून महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षण उपाययोजना अधिनियम लागू झाला.
पाच वर्षांपूर्वी चार कोटी रुपये खर्चून सुशोभित केलेल्या वांद्रे तलावाची सध्या दुर्दशा झाली आहे.
दरवर्षी पावसाळय़ासोबत अवतरणारे रस्त्यांवरील खड्डे पुढील चार-पाच महिने चर्चेचा विषय बनतात.
मुंबईच्या कुशीत वसलेले आणि तरीही मुंबईपासून काहीसे आलिप्त असलेले बोरिवलीजवळील गोराई गावातही आता करोनाचा संसर्ग पोहोचला आहे.