इंद्रायणी नार्वेकर

पत्रकार लोकसता
महापालिका वार्तांकन, स्थानिक सामाजिक विषयाची बातमीदारी
Writing Interest politicle, social, civic issues
Alumni wilsonian

अनधिकृत बांधकामांचे मालाड मालवणी!

पश्चिम उपनगरातील मालाड मालवणी येथील जिल्हाधिकारी जमिनीवर असलेल्या इमारतींची पडझड झाल्यामुळे मालवणीतील अनधिकृत बांधकामांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दक्षिण मुंबईतील तीन विभाग  सरकारी लसीकरणापासून वंचित 

मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरूवात झाली तेव्हापासून दर दिवशी टप्प्याटप्प्याने मुंबईतील  केंद्रांची संख्या वाढवली जात आहे.

नियम पाळूनही सवलतींची प्रतीक्षा

१०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्यांना आपल्याच आवारात ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सक्ती करण्यात आली.

वायुगळतीचा शोध घेण्यासाठी ‘बलून’ तंत्रज्ञान

|| इंद्रायणी नार्वेकर अग्निशमन दलात नवीन यंत्रणा मुंबई : पूर्व उपनगरांत थोड्या थोड्या कालावधीने होणारी वायुगळती किंवा विचित्र दुर्गंधीचा शोध…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या