जानेवारी महिन्यापासून सुरू झालेली उरण नेरुळ/बेलापूर लोकल व अटलसेतुमुळे उरणच्या मोरा ते मुंबई या जलमार्गावर परिणाम झाला.
जानेवारी महिन्यापासून सुरू झालेली उरण नेरुळ/बेलापूर लोकल व अटलसेतुमुळे उरणच्या मोरा ते मुंबई या जलमार्गावर परिणाम झाला.
मोरा ते मुंबई तसेच रेवस (अलिबाग) ते करंजा (उरण) दरम्यान रो रो सेवेसाठी जेट्टी उभारण्याचे काम २०१८ सालापासून रखडले आहे.
शनिवारी पार पडलेल्या मतमोजणीत उरण विधानसभा निवडणुकीत भाजपाचे आ. महेश बालदी यांनी पुन्हा एकदा उरणचे रण जिंकले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून हवा प्रदूषणात उरणची देशभरात अव्वल क्रमांकावर नोंद होऊ लागली आहे. उरण विधानसभा मतदारसंघातील वाढते हवा प्रदूषण, तापमान…
गुरुवारी दुपारी हवा गुणवत्ता निर्देशांक ३०० पार गेल्याने प्रदूषणात उरण शहर देशात तिसऱ्या क्रमांकाचे शहर गणले गेले.
नवी मुंबई विमानतळ नामकरण मागणीसाठी तीन वर्षे लढा सुरू आहे. मात्र त्याचा निर्णय होत नाही.
ही विधानसभा निवडणुकही २०१९ प्रमाणेच भाजपा, शिवसेना(ठाकरे) व शेतकरी कामगार पक्ष यांच्यात तिरंगी होत आहे. त्यामुळे या निवडणुकीतही भाजपा, शिवसेना…
सुपीक जमिनीवर महायुतीविरोधात रान पेटविण्याऐवजी शेकाप आणि उद्धव सेनेतच जुंपल्याने बालदी यांचे समर्थक सध्या खुशीत आहेत.
गेल्या अनेक महिन्यापासून उरण शहरातील सीसीटीव्ही बंद असून येत्या काही दिवसातच उरणकरांच्या सुरक्षेसाठी महत्वाच्या ३४ ठिकाणी शंभर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात…
उरण शहरातील वाहतूक कोंडीवर महत्त्वपूर्ण उतारा असलेल्या उरण बाह्यवळण (बायपास) मार्गात नगर परिषद हद्दीतील जमिनीच्या भूसंपादनाचा अथडळा निर्माण झाला आहे.
नवरात्रोत्सवाला उद्यापासून सुरुवात होत असून यानिमित्ताने सार्वजनिक तसेच घरगुती स्वरूपात घटस्थापनेसाठी उरणच्या नागावमध्ये मागील चार दशकांपासून शहाळ्यापासून देवीचे मुखवटे तयार…
उरण विधानसभा मतदारसंघात आता महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना(ठाकरे गट)व शेतकरी कामगार पक्ष यांच्यात चुरस वाढली आहे.