जगदीश तांडेल

Martyrs memorials erected in their native villages These monuments are dilapidated and need to be reconstructed
चिरनेर जंगल सत्याग्रहातील स्मारकांची दुरवस्था बांधकाम विभाग, पंचायत समितीचे दुर्लक्ष

हुतात्म्यांची स्मारके त्यांच्या मूळ गावी उभारण्यात आली आहेत. या स्मारकांची दुरवस्था झाली असून त्यांची पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता आहे.

appeal to chief minister to reduce parking charges near uran to kharkopar railway stations
वाहनतळ शुल्कवाढीमुळे प्रवाशांचा संताप; उरण ते खारकोपर रेल्वे स्थानकांलगतच्या वाहनतळाचे दर कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

लोकल प्रवासाचे १५ ते २० रुपये तिकीट दर आहेत. मात्र त्याच वेळी वाहन उभे करण्यासाठीही तेवढेच पैसे मोजावे लागत आहेत.

Why announcement of houses due to need only in elections Question by project victims
गरजेपोटी घरांची घोषणा निवडणुकांमध्येच का? प्रकल्पग्रस्तांचा सवाल

निवडणुकीच्या तोंडावरच सिडको प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटीच्या बांधकामे (घरांची) घोषणा का केली जाते इतर वेळी सरकारकडून काहीच का होत नाही असा सवाल…

fishermen demand government to approve diesel quota soon
हजारो मच्छीमारांना नव्या हंगामात डिझेल कोट्याची प्रतीक्षा; अनुदानास मंजुरी नसल्याने मच्छीमारांना आर्थिक भुर्दंड

महिनाभरापासून मच्छीमारांना या कोट्याविना मासेमारी करावी लागत आहे. तर मागील दोन ते तीन महिन्यांचे डिझेलवरील परतावेही थकले आहेत.

ganesh idols made from paper
पर्यावरणपूरक कागदी लगद्याच्या मूर्तींना मागणी

प्लास्टर ऑफ पॅरिस व शाडू मातीच्या गणेशमूर्तीपेक्षा महाग असून गणेशभक्तांकडून पर्यावरणस्नेही असलेल्या कागदी लगद्याच्या मूर्तींना अधिकची मागणी वाढली आहे.

CCTVs in uran area have off for several months
उरणकरांची सुरक्षितता रामभरोसे?

मागील अनेक महिन्यांपासून शहर आणि परिसरातील सीसीटीव्ही बंद असल्याचे समोर आल्याने उरणमधील महिला आणि रहिवाशांची सुरक्षितता रामभरोसे असल्याचे चित्र आहे

New fish season but many problems for fishermen
उरण : मासळीचा नवा हंगाम, मात्र मच्छीमारांना अनेक समस्या

मासेमारीचा नवा हंगाम सुरू झाला असून या हंगामाची सुरुवात होत आहे. १५ ऑगस्टपासून उरणच्या करंजा बंदरात सुरू झालेल्या मासळी बाजारात…

Crores arrears of increased compensation of farmers
शेतकऱ्यांच्या वाढीव मोबदल्याची कोट्यवधींची थकबाकी, शासनाचे वाटपाचे आश्वासन कागदावरच

सिडकोकडून नवी मुंबई प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या जमिनींच्या वाढीव दराच्या कोट्यवधी रुपयांची थकबाकी थकली आहे.

ganesha sculptors subsidy marathi news
पर्यावरणपूरक गणेश मूर्तिकारांना अनुदानाची प्रतीक्षा कायम

पर्यावरण रक्षणासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ लाखो रुपये खर्च करीत आहे. मात्र मूर्तिकार अनुदानापासून वंचित आहेत.

Uran, JNPA, National Highways, potholes, Panvel, Gavan Phata, Karal bridge, road safety, NHI, road repairs, Maharashtra Navnirman Sena,
राष्ट्रीय महामार्गांची चाळण, जेएनपीए बंदराला जोडणाऱ्या दोन्ही महामार्गांवर खड्डेच खड्डे

जेएनपीए बंदरातील जेएनपीए ते पळस्पे व नवी मुंबईला जोडणाऱ्या आम्र मार्ग या दोन्ही राष्ट्रीय महामार्गांना अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले…

Uran RoRo Services Stalled | karanja to revas | mora to mumbai
उरणला जोडणाऱ्या जलमार्गाची कामे कधी पूर्ण होणार? सेवा सुरू होण्यापूर्वीच करंजा जेट्टीची दुरवस्था

जल प्रवासातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या करंजा-रेवस व मोरा- मुंबई हे दोन्ही मार्ग अर्धवट आहेत. त्यामुळे उरणला जोडणारे जलमार्ग कधी पूर्ण…

लोकसत्ता विशेष