जगदीश पाटील

जगदीश पाटील हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. ट्रेंडींग आणि टेक्नॉलॉजी संबंधित सर्व माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ते करतात. ते स्वतः इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियंता आहेत. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर ते मागील ४ वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. यापूर्वी जगदीश पाटील हे राजकीय नेत्यांच्या जनसंपर्काची (PR) जबाबदारी सांभाळत होते. त्यानंतर त्यांनी साम टीव्ही या वृत्तवाहिनीसाठी ‘डिजिटल मल्टीमीडिया प्रोड्यूसर’ या पदावर काम केलं आहे. जगदीश हे राजकीय घडामोडीबाबत जागरुक असून विविध सामाजिक राजकीय, विषयावर ते समाज माध्यमातून नेहमीच आपली मतं व्यक्त करतात. लिहिण्यासह त्यांना वाचनाचीही आवड आहे. संपर्कासाठी आपण जगदीश पाटील यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
PM Modi viral video
“देश देख रहा है, एक अकेला…” भाजपाच्या विजयानंतर सोशल मीडियावर PM मोदींचा ‘तो’ VIDEO तुफान व्हायरल

पंतप्रधान मोदींचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Election 2023 Result Rahul Gandhi Video
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधींचा ‘तो’ जुना VIDEO व्हायरल, भाजपाचे नेते म्हणतायत, “राहुलजींची भविष्यवाणी…”

तीन राज्यांतील काँग्रेसच्या पराभवानंतर राहुल गांधींचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Haryana Bhiwani firing video
VIDEO : बंदुकीवर झाडू पडला भारी! वृद्ध महिलेने वाचवले तरुणाचे प्राण, गुंडांचा सामना करण्यासाठी झाडू घेऊन धावली

सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक आणि तितकाच आश्चर्यचकित करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

NMMC Bharti 2023
पदवीधरांना नवी मुंबई महापालिकेत नोकरीची संधी! आरोग्य विभागा अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती सुरु

भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

After India's defeat, the little boy cried
भारताच्या पराभवानंतर चिमुकला ढसाढसा रडला, हृदयद्रावक VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील

ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव केला आणि तमाम भारतीयांचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं.

Mars Gochar 2023
२८ डिसेंबरपर्यंत ‘या’ राशींचे नशीब पालटणार? बक्कळ धनलाभासह व्यवसायात प्रगतीची शक्यता

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी त्यांच्या स्वतःच्या राशीत प्रवेश करतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो.

State Bank of India
पदवीधरांसाठी खुशखबर! SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ८ हजारांहून अधिक जागांसाठी भरती सुरु

बॅंकेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

Agra cpr viral video
ताजमहालमध्ये वडिलांना आला हृदयविकाराचा झटका, मुलाने CPR देऊन वाचवले प्राण, हृदयस्पर्शी VIDEO पाहून कौतुक कराल

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मुलाच्या प्रसंगावधानामुळे वडिलांचा जीव वाचल्याचं पाहायला मिळत आहे.

Body piercing
कान, नाक टोचणे हे शास्त्र! शारीरिक रचना समजून कशाने टोचणे आहे सुरक्षित? तज्ज्ञ सांगतात….

परंपरा किंवा फॅशन म्हणून कान, नाक टोचूण घेताना ते कशाप्रकारे टोचणे शरीरासाठी सुरक्षित असू शकतं?

Mangal Transit In Dhanu
वर्षाच्या शेवटी मंगळ राशी परिवर्तन करणार; २०२४ मध्ये ‘या’ राशींना भरमसाठ पैसा आणि संपत्ती मिळण्याची शक्यता

या’ राशींना २०२४ च्या सुरुवातीला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता.

Does red meat increase bad cholesterol levels
लाल मांसामुळे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते का? त्याच्या वापरावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे का? डॉक्टर सांगतात…

लाल मांसाचे सेवन करताना काही विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे का?

World Tsunami Awareness Day 2023
लाखो लोकांच्या मृत्यूला कारणीभूत असणारी त्सुनामी नेमकी कशी येते आणि त्यामागची कारणे काय? जाणून घ्या….

World Tsunami Awareness Day 2023 : त्सुनामी नेमकी कशी येते? दरवर्षी जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस का साजरा केला जातो?