जगदीश पाटील

जगदीश पाटील हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. ट्रेंडींग आणि टेक्नॉलॉजी संबंधित सर्व माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ते करतात. ते स्वतः इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियंता आहेत. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर ते मागील ४ वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. यापूर्वी जगदीश पाटील हे राजकीय नेत्यांच्या जनसंपर्काची (PR) जबाबदारी सांभाळत होते. त्यानंतर त्यांनी साम टीव्ही या वृत्तवाहिनीसाठी ‘डिजिटल मल्टीमीडिया प्रोड्यूसर’ या पदावर काम केलं आहे. जगदीश हे राजकीय घडामोडीबाबत जागरुक असून विविध सामाजिक राजकीय, विषयावर ते समाज माध्यमातून नेहमीच आपली मतं व्यक्त करतात. लिहिण्यासह त्यांना वाचनाचीही आवड आहे. संपर्कासाठी आपण जगदीश पाटील यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
Panipat Viral Accident Video
दिवाळीच्या खरेदीसाठी आलेल्या व्यक्तीवर काळाचा घाला; पत्नीच्या डोळ्यांसमोर झाला मृत्यू, हृदय पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल

कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे एका व्यक्तीचा काँक्रीटच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला आहे.

Central Bank of India Recruitment 2023
Central Bank of India मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांच्या १९२ जागांसाठी भरती सुरु; आजच अर्ज करा

भरतीसाठी आवश्यत शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Diwali 2023 home made lanterns
VIDEO : बॉक्स, पेपरपासून दिवाळीला घरीच बनवा आकाशकंदील; ‘या’ सोप्या टिप्स पाहा

यंदाच्या दिवाळीला घरच्या घरी आकाशकंदील बनवण्याच्या आणि सजावटीच्या सोप्या टिप्स जाणून घ्या.

Ministry of Information And Broadcasting
१० वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची मोठी संधी! माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत ‘या’ पदासाठी भरती सुरु

माहिती व प्रसारण मंत्रालय भरतीसाठी कोण अर्ज करु शकतं, अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता याबाबतची सविस्तर माहिती…

RCFL Recruitment 2023
RCFL अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या ४०८ जागांसाठी भरती सुरु; १० वी, १२ पास ते पदवीधर उमेदवार करु शकतात अर्ज

राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लिमिटेड भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ नोव्हेंबर २०२३ आहे.

Is drinking milk beneficial to the body?
कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध पिणं शरीराला खरेच फायदेशीर ठरते का? तज्ज्ञ सांगतात…

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी प्यायल्या जाणाऱ्या दुधाचा शरीरावर नेमका काय परिणाम होतो?

Bank of Maharashtra Recruitment 2023
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांसाठी भरती सुरु, कोण करु शकतं अर्ज जाणून घ्या

बँक ऑफ महाराष्ट्र भरती २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून…

Bengaluru 13 lakh stolen from BMW car
बापरे! आता महागड्या गाड्याही सुरक्षित नाहीत? चोरट्यांनी कारमधून पळवले तब्बल १३ लाख रुपये; VIDEO पाहून धराल डोके!

सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; जो पाहिल्यानंतर अनेकांना महागड्या कार तरी सुरक्षित आहेत का, असा प्रश्न पडला आहे.

Indian Territorial Army
पदवीधरांना सैन्यात नोकरीची मोठी संधी! भारतीय प्रादेशिक सेना अंतर्गत ‘या’ पदासाठी भरती सुरु, आजच अर्ज करा

प्रादेशिक सेना भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया,.

vitamin d deficiency and depression
‘ड’ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे नैराश्याची समस्या वाढतेय का? नैराश्य येण्याचे नेमके कारण काय? डॉक्टर सांगतात… प्रीमियम स्टोरी

‘ड’ जीवनसत्व शरीरासाठी एक आवश्यक पोषक तत्व आहे, जे कॅल्शियम शोषण्यास मदत करते आणि हाडे मजबूत करण्याचे काम करते.

SSB Bharti 2023
१० वी पास ते पदवीधरांना सशस्त्र सीमा दलात नोकरीची मोठी संधी! ‘या’ पदाच्या १११ जागांसाठी भरती सुरु

सशस्त्र सीमा दल भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Uber Driver Misbehavior
“ओळखलं का? मी राहुल, मला तुमच्याबरोबर…”, उबर ड्रायव्हरने महिला प्रवाशाला केले विचित्र मेसेज, स्क्रीनशॉट होतायत VIRAL

महिलेने ड्रायव्हरवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून पुन्हा तो दुसऱ्या महिलांबरोबर असे गैरवर्तन करणार नाही.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या