जगदीश पाटील

जगदीश पाटील हे लोकसत्ता ऑनलाइनमध्ये सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. ट्रेंडींग आणि टेक्नॉलॉजी संबंधित सर्व माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम ते करतात. ते स्वतः इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियंता आहेत. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर ते मागील ४ वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. यापूर्वी जगदीश पाटील हे राजकीय नेत्यांच्या जनसंपर्काची (PR) जबाबदारी सांभाळत होते. त्यानंतर त्यांनी साम टीव्ही या वृत्तवाहिनीसाठी ‘डिजिटल मल्टीमीडिया प्रोड्यूसर’ या पदावर काम केलं आहे. जगदीश हे राजकीय घडामोडीबाबत जागरुक असून विविध सामाजिक राजकीय, विषयावर ते समाज माध्यमातून नेहमीच आपली मतं व्यक्त करतात. लिहिण्यासह त्यांना वाचनाचीही आवड आहे. संपर्कासाठी आपण जगदीश पाटील यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
MPSC Technical Education Services Recruitment 2023
‘या’ उमेदवारांना सरकारी नोकरीची मोठी संधी! MPSC उच्च व तंत्र शिक्षण विभागात विविध पदांसाठी भरती सुरु

महाराष्ट्र लोकसेवा आयोग उच्च व तंत्र शिक्षण विभाग भरती २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, वयोमर्यादा आणि अर्ज फी याबाबतची…

Harsh Goenka shares post
“आयुष्यात पैसा…” श्रीमंत होण्यासाठी कशावर फोकस करावा? हर्ष गोयंकांनी शेअर केला मजेदार किस्सा, वाचून नेटकरी म्हणतायत…

अनेकांना श्रीमंत लोक पैशाचा कसा वापर करतात आणि ते पैसा कसा कमावतात? हे जाणून घेण्याची अनेकांची इच्छा असते.

Dussehra 2023
दसऱ्याच्या दिवशी का केली जाते शस्त्रांची पूजा? जाणून घ्या त्यामागचा इतिहास आणि महत्त्व….

दसरा हा हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी एक महत्त्वाचा सण आहे. सर्वांत शुभ साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून दसऱ्याचे पावित्र्य मानले जाते.

Snake viral video
पक्ष्याची शिकार करण्यासाठी खडकात लपला साप; विजेच्या वेगाने हल्ला केला अन्…, दुर्मिळ Video पाहून थक्कच व्हाल

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सापाने एका पक्ष्याची भयानक पद्धतीने शिकार केल्याचं पाहायला मिळत आहे.

CICR Nagpur Bharti 2023
केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत ‘या’ पदांसाठी भरती सुरु, पदानुसार महिना २५ ते ५४ हजारांपर्यंत पगार मिळणार

भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Fight between snakes and crows
गवतात वेटोळे घालून बसलेल्या सापावर कावळ्याने केला हल्ला, सापानेही प्रतिहल्ला केला पण…, थरारक VIDEO पाहाच

व्हायरल व्हिडिओमधील दृश्य पाहिल्यानंतर काही वेळासाठी तुम्हीही गोंधळून जाल.

Hyderabad police couple Viral video
जोडप्याने पोलीस स्टेशनमध्ये घेतली धमाकेदार एन्ट्री, नंतर झाले रोमँटिक…, अनोख्या प्री-वेडिंग शूटचा VIDEO व्हायरल

एका पोलीस जोडप्याच्या भन्नाट प्री-वेडिंग शूटचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली…

Mumbai Mahanagar Palika Bharti 2023
मुंबई महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी! कार्यकारी सहाय्यक पदासाठी भरती सुरु, सविस्तर माहिती जाणून घ्या

Mumbai Mahanagar Palika Bharti 2023: मुंबई महानगरपालिकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

Karnataka bu viral video
भरधाव बससमोर अचानक महिला आली अन्…, काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनचे CCTV फुटेज Viral

सोशल मीडियावर एका बसचालकाने महिलेचा जीव वाचवल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

employee and boss whatsapp chat viral
“पगावारढीच्या स्वप्नांवर…” कर्मचाऱ्याने ऑफिसला उशिरा येण्याचं अनोखं कारण सांगितलं, बॉसनेही भन्नाट प्रत्युत्तर दिलं; स्क्रीनशॉट Viral

व्हायरल व्हाट्सअ‍ॅप स्क्रीनशॉटमध्ये बॉसने कर्मचाऱ्याला, “तु आतापर्यंत लॉग इन का केलं नाही, काय झालेलं?” असे विचारल्याचं दिसत आहे.

Bike Stunt up police viral video
“तुझ्या आई-वडिलांनी रडावे…” बाईकवर विचित्र स्टंट करणाऱ्या तरुणाला पोलिसांची अनोखी समज; मजेशीर Video व्हायरल

बाईक चालकांच्या चुकांमुळे झालेल्या अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.