विद्युत शक्तीच्या साहाय्याने मेंदूतील खोलवरच्या व विशिष्ट केंद्रांचं उद्दीपन करून आणि त्यातील नेमक्या चेतापेशींच्या कार्याला चालना देऊन चेतासंस्थेच्या काही आजारांवर…
विद्युत शक्तीच्या साहाय्याने मेंदूतील खोलवरच्या व विशिष्ट केंद्रांचं उद्दीपन करून आणि त्यातील नेमक्या चेतापेशींच्या कार्याला चालना देऊन चेतासंस्थेच्या काही आजारांवर…
तिच्या डोक्याच्या सी टी स्कॅनमध्ये मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या रक्तवाहिनीला मोठय़ा आकाराचा फुगा असल्याचं लक्षात आलं
अवघड शस्त्रक्रिया यशस्वी होणं हा योगायोग नसून विशारदाचं कौशल्य, प्रगत उपकरणं असे योग त्यासाठी जुळावे लागतात!
‘हेमिफेशियल स्पाझम’ हा आजार विचित्रच, पण त्यावर ‘एमव्हीडी’ शस्त्रक्रिया हा उपचाराचा महत्त्वाचा पर्याय ठरतो..
काही रुग्णांना या ‘स्पाझम’बरोबर त्या बाजूच्या कानात आवाज येतो आणि स्पाझम सुरू असताना ऐकणं कमी होतं.
जीवनात वैद्यकीय शास्त्राचं स्थान नेमकं काय असावं, त्याकडून असलेल्या अपेक्षा कुठपर्यंत ताणल्या जाव्यात, याचा विचार प्रत्येक व्यक्तीनं निदान स्वत:पुरता तरी…
गेल्या काही लेखांमध्ये मेंदू व मज्जारज्जूच्या शस्त्रक्रियांमधल्या संस्मरणीय शोधाबाबत आपण चर्चा केली.
मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानात गेल्या काही वर्षांमध्ये झपाटय़ाने सुधारणा व बदल होत गेले.
मेंदू आणि मणक्यांच्याच नव्हे, तर शरीरातील इतर आजारांचं निदान अत्यंत अचूकतेने करण्याची क्षमता असलेल्या ‘सीटी स्कॅन’ आणि ‘एमआरआय’ या अजोड…
एका बाजूला कळ येण्याची धास्ती तर दुसऱ्या बाजूला औषधांचे नको वाटणारे परिणाम या कचाटय़ात हे रुग्ण सापडू शकतात.
ट्रायजेमिनल न्यूराल्जियाच्या रुग्णांमध्ये जन्मत:च ही नस मेंदूतून जिथे बाहेर पडते त्याच्या आजूबाजूचा भाग लहान असतो.
उपचार वा शस्त्रक्रिया अधिकाधिक सुकर आणि निर्धोक करणं हेच वैद्याकशास्त्राच्या प्रगतीचं लक्षण, तरीही मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया जोखमीच्या का मानल्या…