
लहानगा प्रकल्प उभारण्याची महापालिकेची तयारी
सुरेश प्रभूंच्या ट्वीटने नवी मुंबई प्रशासन संभ्रमात
प्रकल्पाच्या कायदेशीर मान्यतांचा तपशील जाहीर करण्याचे बिल्डरांवर बंधन
गृहनिर्माण सोसायटय़ांना भाजी विक्री केंद्र सुरू करण्यासाठी उत्तेजन देण्याचा निर्णय घेतला आहे.
रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली आणखी १४०० वृक्षांच्या कतलीचा नवा प्रस्ताव
काही दिवसांपासून पुणे तसेच नाशिक जिल्ह्यांतून होणारी भाज्यांची आवक कमालीची रोडावू लागली आहे.
१९९२ पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व डावखरे करीत आहेत.
मुंबई-पुणे-नाशिकला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या महामार्गावर अरुंद कोपरी उड्डाणपुलामुळे मोठी वाहतूक कोंडी होत असते.
वाशीतील घाऊक बाजारपेठेत दररोज ५०० ते ५५० गाडी भाजीपाल्याची आवक होत असते.
ठाण्यात बिल्डरांच्या माध्यमातून ९५ कोटी रुपयांचे नवे रस्ते
घोडबंदर रोड परिसराकडे धाव घेणाऱ्या सर्वसामान्यांसाठी येथील घरेही आवाक्याबाहेर चालली आहेत.