जयेश सामंत

शहरबात ठाणे : बेकायदा बांधकामाचा शिक्का पुसून टाका!

अधिकृत पायावर उभ्या असलेल्या परंतु भोगवटा प्रमाणपत्र नसलेल्या अनेक इमारती काळाच्या ओघात धोकादायक ठरू लागल्या आहेत.

आठवडय़ाची मुलाखत : पिण्याचे पाणी स्वच्छतागृहात वापरणे हा एक प्रकारे गुन्हाच

कमी पावसामुळे यंदा ठाणे जिल्ह्य़ातील सर्वच शहरांना मोठय़ा प्रमाणावर पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या