स्टेमच्या जलवाहिन्यांमधून अमर्याद पाणी चोरी; भिवंडी शहरात ६६३ ठिकाणी बेकायदा नळजोडण्या
स्टेमच्या जलवाहिन्यांमधून अमर्याद पाणी चोरी; भिवंडी शहरात ६६३ ठिकाणी बेकायदा नळजोडण्या
ठाणे-रायगडातील साडेपाच हजार उद्योगांना फटका; तीव्र पाणीटंचाईमुळे..
वर्तकनगर परिसरातील विहिरींमधील पाणी पिण्याजोगे करता येऊ शकते या निष्कर्षांप्रत पाणीपुरवठा विभाग आला आहे.
वर्तकनगर, घोडबंदर अशा परिसरातील रहिवासी नित्यनेमाने मालमत्ता कराचा भरणा करताना दिसून आले आहेत
राज्य सरकारच्या अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाकडून विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत असतात.
जेवणावळींचा खर्च कोटींवरून ३० लाखांवर; ठाण्यातील आमदाराच्या मदतीने खर्चात बचत
घोडबंदरसारख्या नव्या विभागांचा विकास होतानाच अशा प्रकारे शहर विकासाचे नवे प्रयोग राबविण्याची आवश्यकता होती.
बांधकाम विभागातील प्रमुख अभियंत्यांची एक तातडीची बैठक महापालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती.
मोक्याच्या समजल्या जाणाऱ्या या जमिनीवर शेकडोंच्या संख्येने बेकायदा बांधकामे आणि झोपडय़ा उभ्या राहत आहेत
खारबाव, पायबावच्या वेशीवर नवं ठाणे विकसित होत असल्याची चर्चाही आता मागे पडू लागली आहे.
या प्रकल्पात एकूण ३० स्थानकांचा समावेश करण्यात आला होता.