
पोखरण १ पाठोपाठ पोखरण रस्ता क्रमांक दोनच्या रुंदीकरणाची घोषणाही पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केली आहे.
पोखरण १ पाठोपाठ पोखरण रस्ता क्रमांक दोनच्या रुंदीकरणाची घोषणाही पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केली आहे.
ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर ही सर्वच शहरे वाहतूक कोंडीने त्रस्त आहेत.
सरकारी भूखंड खासगी दाखवून विनामोबदला मुख्यालय उभारणीचा भाजप नेत्यांचा घाट
पाहणीनुसार तब्बल ४० टक्के केंद्र विहित मानकांप्रमाणे सुरू नसल्याचे दिसून आले आहे.
मुंबईत न परवडणारे राहणीमान या कारणांमुळे ठाणे, कळवा आणि मुंब्रा या शहरांतील लोकसंख्या झपाटय़ाने वाढत आहे
शिवसेनेचे वर्चस्व आणि राष्ट्रवादीचा बसलेला जम हे भाजपला नेहमीच खुपत आले आहे.
ठाणे महापालिकेने मनोरुग्णालय परिसरात ‘मल्टी स्पोर्ट्स मिनी स्टेडियम’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे.