हे झुडूप फुलपाखरांमुळे अनेकांना माहितीचे झालेले आहे. याची फुले छोटी असतात.
हे झुडूप फुलपाखरांमुळे अनेकांना माहितीचे झालेले आहे. याची फुले छोटी असतात.
आजच्या लेखातून आपण फुलपाखरांना उपयोगी पडणाऱ्या काही झाडांविषयी जाणून घेणार आहोत.
गुलाबाच्या झाडाला काटे असल्यामुळे ही झाडे हाताळताना काळजी घ्यावी
तुळशीच्या कुंडीत वर्षांतून २ ते ३ वेळा थोडे थोडे सेंद्रिय खत मिसळावे.
घरातील वातावरणात लावण्यायोग्य काही प्रजातींची माहिती आपण घेतली आहे.
अतिशय सुंदर दिसणारे हे झाड त्याच्या पानांच्या सौंदर्यासाठी वाढवले जाते.
घरात लावण्यायोग्य झाडांच्या प्रजातींविषयी मागील काही लेखांपासून आपण माहिती घेत आहोत.
मागच्या लेखापासून आपण घरात ठेवण्यायोग्य झाडांच्या प्रजातींविषयी माहिती घ्यायला सुरुवात केली आहे.
मोठे झुडूप या प्रकारात मोडणारी ही झाडे पानांच्या शोभेसाठी लावली जातात.
खुरपी : हाताच्या बोटांसारखी रचना असलेली खुरपी लहान व मोठय़ा आकारामध्ये उपलब्ध असते.
मागील लेखात आपण कुंडीत झाडे कशी लावावीत व ती लावताना कोणती काळजी घ्यावी याविषयी माहिती घेतली.