न्यायालयाचे स्पष्ट आदेश असूनही नोकऱ्यांमधील त्यांचे आरक्षण अद्याप भरलेले नाही.
न्यायालयाचे स्पष्ट आदेश असूनही नोकऱ्यांमधील त्यांचे आरक्षण अद्याप भरलेले नाही.
झुडपांमुळे अख्खी अन्नसाखळीच धोक्यात येऊन वाघांचाही जीव धोक्यात येऊ शकतो.
आजच्या घडीला महाराष्ट्रात सर्वात जास्त मागणी असलेला हा एकमेव अभ्यासक्रम आहे
राज्यात चारही कृषी विद्यापीठात सर्व संवर्गातील एकूण १२,८७३ मंजूर पदे
परिषदेतर्फे चारही कृषी विद्यापीठातील २७१ पदे असून त्यापैकी १९९ पदे रिक्त आहेत.
उच्च माध्यमिक शाळांमधून बारावीच्या शिक्षण मंडळाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.
तुलनेने केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि काही खासगी इंग्रजी शाळा देखील कमी शुल्क आकारतात.
शासनाने शिक्षण हक्क कायदा लागू केला असला तरी ती सरकारी शाळांपुरताच मर्यादित आहे.
गेल्यावर्षी राज्यात तब्बल ३५ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या.
शिक्षणाच्या अनेक उद्देशांपैकी नोकरी, रोजगार मिळवणे हा आहे.
वारांगनांच्या मुलांचा सांभाळ करून त्यांचे शिक्षण करणे
वृद्धाश्रमात एकूण २० खाटा असून वृद्धांची राहण्याची, खाण्याची नि:शुल्क सोय करण्याचे योजिले आहे.