
हल्ली तर २० गुण शाळाच देतात, तरीही विद्यार्थी काठावर उत्तीर्ण होतात.
हल्ली तर २० गुण शाळाच देतात, तरीही विद्यार्थी काठावर उत्तीर्ण होतात.
वर्षांनुवर्षे एकाच विभागात असणारे कर्मचारीही विद्यापीठासाठी डोकेदुखी ठरत आहेत.
हल्ली केवळ अन्न, वस्त्र आणि निवारा या तीनच मानवाच्या मूलभूत गरजा राहिलेल्या नाहीत.
प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या खऱ्या शैक्षणिक ‘अॅक्टिव्हिटीं’ना बाजूला सारले जात आहे
स्वतंत्र महिला बसमुळे गर्दी दरम्यान होणारा त्रास निश्चितच कमी होईल, असे मत २६२ मुलींनी व्यक्त केले आहे,
प्रसारमाध्यमांच्या व्यासपीठावर संस्थेत होणाऱ्या मनमानीवर आसूड ओढण्याचा प्रयत्न केला.
नागपूर विद्यापीठांतर्गत ६६७ महाविद्यालये संलग्नित असून त्यात एकूण पाच हजार प्राध्यापक काम करतात.
वाशिमपासून ६ किलोमीटरवरील केकतुमरा गावाजवळच्या शेतात उचितकर कुटुंब वास्तव्याला आहे.
शिष्यवृत्ती शोधणे साधे काम नसून शिष्यवृत्तीविषयी समाजात बरेच गैरसमज आहेत.