गंगेशी संबंधित काही प्रमुख नद्यांची यादी सोबत दिलेली आहे. ती तुम्हाला हे कोडे सोडवण्यासाठी उपयोगी पडेल.
गंगेशी संबंधित काही प्रमुख नद्यांची यादी सोबत दिलेली आहे. ती तुम्हाला हे कोडे सोडवण्यासाठी उपयोगी पडेल.
आजचे आपले कोडे उपमांवर आधारित आहे. उदाहरणार्थ, एखाद्या उंच व्यक्तीला ताडामाडाची उपमा मिळते.
शब्दांच्या आजच्या खेळात एकापेक्षा जास्त उकार असलेले शब्द ओळखायचे आहेत.
कळपाने राहणारा, शाकाहारी तरीही बलवान, बुद्धिमान असलेल्या हत्तीला भारतीय संस्कृतीत मानाचे स्थान आहे.
पंढरीची वारी आणि पालखीचा सोहळा हे महाराष्ट्राचे एक सांस्कृतिक वैशिष्टय़ आहे.
आजच्या आपल्या शब्दांच्या खेळात ‘ज्ञ’ हे अक्षर वापरून शब्द बनवायचे आहेत
देवनागरी लिपीत ‘ऋ’ हे एक अक्षर असले तरी त्याचा उपयोग खूप कमी शब्दांमध्ये होतो.
आजचे कोडे पुस्तकांशी संबंधित नेहमी वापरल्या जाणाऱ्या शब्दांवर आधारीत आहे.