काजल डांगे

काजल डांगे या लोकसत्ता ऑनलाइनमध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. महर्षी दयानंद महाविद्यालयामधून त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (बीएमएम) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना साम टीव्ही, प्रहार वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. त्यानंतर त्यांनी ‘न्यूज १८ लोकमत’ या वृत्तवाहिनीपासून पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त वाहिनीमध्ये दोन वर्षांचा अनुभव. त्यानंतर त्यांनी ‘सकाळ’ वृत्तपत्रामध्ये दोन वर्ष सब एडिटर म्हणून जबाबदारी हाताळली. शिवाय ‘सकाळ’ वृत्तपत्राच्या प्रीमियर या मासिकाच्याही त्या सब एडिटर होत्या. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
amol kolhe as Chhatrapati sambhaji maharaj ncp amol kolhe
‘स्वराज्यरक्षक संभाजी’मधील छत्रपती संभाजी महाराज व महाराणी येसूबाई पुन्हा एकत्र, प्राजक्ता गायकवाड व अमोल कोल्हेंचा फोटो व्हायरल

अमोल कोल्हे व प्राजक्ता गायकवाड पुन्हा एकत्र. अभिनेत्रीने शेअर केलेली पोस्ट चर्चेत.

tu tevha tashi abhidnya bhave
कधीकाळी एअर होस्टेस म्हणून नोकरी करायची ‘ही’ सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, आता करते मालिकांमध्ये काम

मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री कलाक्षेत्रामध्ये पदार्पण करण्यापूर्वी करायची नोकरी, स्वतःच केला खुलासा

aroha welankar bigg boss marathi 4
Video : “बाबा तू ये ना” वडिलांना पाहून चिमुकल्याच्या भावना अनावर, आरोह वेलणकरच्या लेकाने सगळ्यांनाच रडवलं

‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये लेकाला पाहून आरोह वेलणकर भावूक. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.

bigg boss marathi 4 bigg boss marathi 4 news
Video : बायकोला पाहताच किरण मानेंनी घट्ट मिठी मारली, राखी सावंतचा उल्लेख करत म्हणाली, “तुम्ही आपल्या बाळांचे कपडे…”

‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये किरण मानेंच्या कुटुंबियांची एण्ट्री, पत्नी व मुलांना पाहताच भावूक झाले किरण.

amruta dhongade amruta dhongade parents
Video : “रडायचं नाही आता लढायचं” आई-वडिलांना पाहून अमृता धोंगडेची झाली अशी अवस्था, व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये आई-वडिलांना पाहिल्यानंतर अमृता धोंगडे भावूक, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.

bigg boss marathi prasad oak
‘बिग बॉस मराठी’च्या घरातील सदस्यांना प्रसाद ओकने म्हटलं चिखल, अमृता देशमुखला पाठिंबा देत म्हणाला…

‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाबाबत प्रसाक ओकने केलेलं वक्तव्य चर्चेत. अमृता देशमुखसाठी केली कमेंट.

devdatta nage injured marathi actor
सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान दुखापत, थोडक्यात डोळा वाचला अन्…

अभिनेता देवदत्त नागेला मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान किरकोळ दुखापत. सेटवरील फोटो केला शेअर.

gaurav more ranveer singh
Video : हात धरला, मिठी मारली, गप्पा रंगल्या अन्…; गौरव मोरेला पाहून रणवीर सिंगने केलं असं काही की अभिनेत्याचं होतंय कौतुक

गौरव मोरे व रणवीर सिंगची ग्रेट भेट. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.

swapnil joshi video marathi actor
Video : “घाबरुन असतो बायकोला…” लग्नाला ११ वर्ष पूर्ण होताच बायकोसाठी स्वप्निल जोशीचा उखाणा, लग्नात असा दिसत होता अभिनेता

अभिनेता स्वप्निल जोशीच्या लग्नाची ११ वर्ष. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला खास व्हिडीओ.

sumeet pusavale balumamachya navana changbhala sumeet pusavale
Video : “तिकडून आली मोनिका आणि…” ‘बाळूमामा’ फेम अभिनेता सुमीत पुसावळेचा बायकोसाठी खास उखाणा, भरमंडपातील व्हिडीओ व्हायरल

अभिनेता सुमीत पुसावळेने पत्नीसाठी घेतलेला उखाणा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.