समृद्धी महामार्गावर आधारित अवधूत गुप्तेने एक गाणं गायलं आहे. या गाण्याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.
समृद्धी महामार्गावर आधारित अवधूत गुप्तेने एक गाणं गायलं आहे. या गाण्याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.
अभिनेत्री व नृत्यांगना मेघा घाडगेने सुलोचना चव्हाण यांच्या निधनानंतर भावूक पोस्ट शेअर केली आहे.
सुलोचना चव्हाण यांच्या निधनानंतर अशोक सराफ भावूक झाले आहेत.
‘बिग बॉस मराठी’च्या घरातील स्पर्धक हाणामारीवर उतरले आहेत. त्याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भाऊ कदमच्या लेकीचे रणवीर सिंगबरोबरचे फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
अक्षय कुमारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमध्ये पाहून शरद केळकरने प्रतिक्रिया दिली आहे.
हार्दिक जोशी व अक्षया देवधरच्या घराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अभिनेत्री स्वाती देवलने तिचे रुग्णालयातील काही फोटो शेअर केले आहेत. फोटो पाहून तिचे चाहतेही चिंता व्यक्त करत आहेत.
अभिनेत्री ऋतुजा बागवे तिच्या बहिणीची लग्नपत्रिका स्वतः तयार करत आहे. तिने यादरम्यानचा व्हिडीओ इन्स्टाग्रामद्वारे शेअर केला आहे.
मराठीमध्ये नव्या ऐतिहासिक चित्रपटाची चर्चा सुरु झाली आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित नवा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होईल.
हार्दिक जोशीने अक्षया देवधरसाठी खास उखाणा घेतला आहे. याचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Akshaya Deodhar-Hardeek Joshi Wedding : अक्षया देवधरने पती हार्दिक जोशीसाठी खास उखाणा घेतला आहे. त्याचीच एक झलक पाहूया.