काजल डांगे

काजल डांगे या लोकसत्ता ऑनलाइनमध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. महर्षी दयानंद महाविद्यालयामधून त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (बीएमएम) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना साम टीव्ही, प्रहार वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. त्यानंतर त्यांनी ‘न्यूज १८ लोकमत’ या वृत्तवाहिनीपासून पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त वाहिनीमध्ये दोन वर्षांचा अनुभव. त्यानंतर त्यांनी ‘सकाळ’ वृत्तपत्रामध्ये दोन वर्ष सब एडिटर म्हणून जबाबदारी हाताळली. शिवाय ‘सकाळ’ वृत्तपत्राच्या प्रीमियर या मासिकाच्याही त्या सब एडिटर होत्या. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
Swapnil Joshi car Swapnil Joshi
Video : स्वप्निल जोशीच्या महागड्या कारचा व्हिडीओ पाहिलात का? लक्झरी गाडीची किंमत आहे…

स्वप्निल जोशीने त्याच्या महागड्या कारचा फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. त्याची एक झलक पाहूया.

Akshaya Deodhar Hardeek Joshi
Video : ‘मला पिरतीच्या झुल्यात…’ बायकोसमोर चक्क राणादाने लावणीवर धरला ठेका, उपस्थितही बघतच बसले अन्…

Akshaya Deodhar-Hardeek Joshi Wedding : हार्दिक जोशीने स्वतःच्या संगीत कार्यक्रमामध्ये लावणीवर धरला ठेका, व्हिडीओ व्हायरल

Akshaya Deodhar Hardeek Joshi
Video : नऊवारी साडी, मंगळसुत्र, नथ, जोडवी, हिरवा चुडा; नवरीबाईचा थाटच न्यारा, पाठकबाईंच्या राणाने नेसलं धोतर

Akshaya Deodhar-Hardeek Joshi Wedding : अक्षया देवधर व हार्दिक जोशीच्या लग्नाचा विधी लूक आता समोर आला आहे.

Hardeek Joshi Akshaya Deodhar
Video : बँड बाजा, सजावट, पाहुण्यांची गर्दी; हळदी कार्यक्रमासाठी राणादा-पाठकबाईंनी केला मनसोक्त खर्च, हा व्हिडीओ एकदा पाहाच

अक्षया देवधर व हार्दिक जोशीच्या हळदी कार्यक्रमाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याचीच एक झलक आपण पाहणार आहोत.

Hardeek Joshi Akshaya Deodhar
Video : …अन् लेकीला मिठी मारुन रडू लागले अक्षया देवधरचे वडील, राणादा-पाठकबाईंच्या हळदी कार्यक्रमाचा व्हिडीओ व्हायरल

अक्षया देवधर व तिच्या वडिलांचा एक भावूक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचीच एक झलक आपण पाहणार आहोत.

Hardeek Joshi Akshaya Deodhar
Video : नखांवरच कोरली लग्नाची तारीख अन्…; राणादाच्या पाठकबाईंचा लग्नापूर्वीचा हा व्हिडीओ पाहिलात का?

अक्षया देवधर तिच्या लग्नाच्या गडबडीमध्ये आहे. दरम्यान तिने तिच्या नेल आर्टचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

saiee manjrekar mahesh manjrekar daughter
Video : रात्रीच मरीन ड्राईव्हला जाऊन बसली महेश मांजरेकरांची लेक, व्हिडीओही केला शेअर, म्हणाली…

सई मांजरेकरचा मरीन ड्राईव्हवरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

bigg boss marathi bigg boss marathi latest update
Video : तेजस्विनी लोणारी घराबाहेर पडताच चक्क जमिनीवर बसून ढसाढसा रडू लागले किरण माने, प्रेक्षकही भडकले

तेजस्विनी लोणारी ‘बिग बॉस मराठी’च्या घराबाहेर पडताच प्रेक्षकांचा राग अनावर झाला आहे.

tanvi kulkarni wedding with mandar devasthali
हार्दिक जोशी व अक्षया देवधरची लगीनघाई, तर आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याचा विवाहसोहळा संपन्न, फोटो व्हायरल

अभिनेता नचिकेत देवस्थळी व तन्वी कुलकर्णी विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांच्या विवाहसोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Akshaya Deodhar Hardeek Joshi Wedding
Akshaya Hardeek Wedding : राणादाला लागली हळद, पाठकबाईंच्या हातावर सजली मेहंदी, होणाऱ्या नवरीचा उत्साह एकदा पाहाच

Akshaya Deodhar – Hardeek Joshi Wedding : अक्षया देवधरच्या हातावर सजली हार्दिक जोशीच्या नावाची मेहंदी. पाहा हा खास व्हिडीओ

siddharth jadhav trupti jadhav
“माझ्या संसारात तिचा…” सिद्धार्थ जाधवचा बायकोबाबत खुलासा, मुलींच्या शिक्षणाविषयीही केलं भाष्य

सिद्धार्थ जाधवने त्याच्या खासगी आयुष्याबाबत तसेच पत्नीबाबत भाष्य केलं आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या