काजल डांगे

काजल डांगे या लोकसत्ता ऑनलाइनमध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. महर्षी दयानंद महाविद्यालयामधून त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (बीएमएम) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना साम टीव्ही, प्रहार वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. त्यानंतर त्यांनी ‘न्यूज १८ लोकमत’ या वृत्तवाहिनीपासून पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त वाहिनीमध्ये दोन वर्षांचा अनुभव. त्यानंतर त्यांनी ‘सकाळ’ वृत्तपत्रामध्ये दोन वर्ष सब एडिटर म्हणून जबाबदारी हाताळली. शिवाय ‘सकाळ’ वृत्तपत्राच्या प्रीमियर या मासिकाच्याही त्या सब एडिटर होत्या. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
Akshaya Deodhar Hardeek Joshi Wedding
Akshaya Hardeek Wedding : ‘हळद लागली, हळद लागली…’ नवरदेव बसला पाटावर, हार्दिक जोशीच्या हळदी कार्यक्रमाची खास झलक

Akshaya Deodhar – Hardeek Joshi Wedding : हार्दिक जोशीच्या हळदी कार्यक्रमाची खास झलक व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

adhokshaj karhade sankarshan karhade
बँकेत नोकरी करून चित्रपटांमध्ये काम करायचे संकर्षण कऱ्हाडेचे वडील, अभिनेत्याच्या भावानेच सांगितला ‘तो’ प्रसंग

अभिनेता संकर्षण कऱ्हाडेचा भाऊ ‘माझी तुझी रेशीमगाठ’च्या सेटवर पोहोचताच अगदी भारावून गेला. यामागचं कारणही तितकंच खास आहे.

Akshaya Deodhar Hardeek Joshi Wedding
Akshaya Hardeek Wedding : “दाजींना घेऊन येतोय” मित्रच राणादाला पाठकबाईंच्या घरी घेऊन गेला, अक्षया म्हणते…

Akshaya Deodhar – Hardeek Joshi Wedding : हार्दिक जोशी मेहंदी कार्यक्रमासाठी अक्षया देवधरच्या घरी पोहोचला आहे. याचीच एक खास झलक…

bigg boss marathi rakhi sawant bigg boss marathi
“माझ्या घरातील भांडी घासून घासून हातावरच्या लक्ष्मण रेषा…” राखी सावंतचा अजब दावा, लग्न न होण्यामागचंही सांगितलं कारण

राखी सावंतने ‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये काम करण्याबाबत भाष्य केलं आहे. तसेच तिचं लग्न का होत नाही? याबाबतही राखीने सांगितलं.

bigg boss marathi season 4 bigg boss marathi
Video : “कोणालाचा झोपू देणार नाही” राखी सावंतचा ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ड्रामा सुरू, मध्यरात्रीच मागितली कॉफी अन्…

राखी सावंतने ‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये ड्रामा सुरू केला आहे. याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

hardeek joshi and akshaya deodhar marriage
केळीचे खांब, फुलांनी सजला राणादा-पाठकबाईंच्या लग्नाचा मंडप, मेहंदी कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू

अक्षया देवधर व हार्दिक जोशीच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. हार्दिकने यादरम्यानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Sukanya Kadam Arun Kadam
Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरुण कदम यांचा शिमला-मनालीमध्ये लेकीसह भन्नाट डान्स, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…

अरुण कदम लेकीसह शिमला-मनाली ट्रीपला गेले होते. यावेळी त्यांनी मुलीबरोबर धमाल-मस्ती करतानाचे व्हिडीओ शेअर केले आहेत.

bigg boss marathi update bigg boss marathi 4
“अंड्याची भुर्जी व राखी सावंतची मर्जी, ए शेवंते” ‘बिग बॉस मराठीच्या’ घरात प्रवेश करताच ड्रामा क्वीनची डायलॉग बाजी, प्रेक्षक म्हणतात…

‘बिग बॉस मराठी’च्या घरामध्ये राखी सावंतने एन्ट्री केली आहे. तिने या घरामध्ये म्हटलेले संवाद विशेष लक्षवेधी ठरत आहेत.

hardeek joshi and akshaya deodhar
मुंडावळ्या बांधून नवरी बाई तयार, हार्दिक जोशी व अक्षया देवधरच्या लग्न विधींना सुरुवात, पाहा खास झलक

हार्दिक जोशी व अक्षया देवधरच्या लग्न विधींना सुरुवात झाली आहे. याचीच एक खास झलक आपण पाहणार आहोत.

sharad ponkshe sharad ponkshe instagram
“न्यूटन मोठाच पण ज्ञानेश्वर माऊली त्यापेक्षा…” शरद पोंक्षेंनी ‘तो’ व्हिडीओ शेअर करताच नेटकरीही करताहेत कौतुक

शरद पोंक्षे यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर करत न्यूटन व ज्ञानेश्वर माऊली यांच्याबाबत भाष्य केलं आहे.

marathi actress rupali bhosale rupali bhosale in hospital
‘आई कुठे काय करते’मधील संजना रुग्णालयात दाखल, फोटो शेअर करत म्हणाली, “अशा प्रसंगांना फक्त हसत…”

‘आई कुठे काय करते’ फेम रुपाली भोसलेवर ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या