काजल डांगे

काजल डांगे या लोकसत्ता ऑनलाइनमध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. महर्षी दयानंद महाविद्यालयामधून त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (बीएमएम) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना साम टीव्ही, प्रहार वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. त्यानंतर त्यांनी ‘न्यूज १८ लोकमत’ या वृत्तवाहिनीपासून पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त वाहिनीमध्ये दोन वर्षांचा अनुभव. त्यानंतर त्यांनी ‘सकाळ’ वृत्तपत्रामध्ये दोन वर्ष सब एडिटर म्हणून जबाबदारी हाताळली. शिवाय ‘सकाळ’ वृत्तपत्राच्या प्रीमियर या मासिकाच्याही त्या सब एडिटर होत्या. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
marathi actress marathi actress prajakta mali
Video : “सहा ते सात हजार प्रेक्षक होते अन्…” प्राजक्ता माळीने भर कार्यक्रमातील ‘तो’ व्हिडीओ शेअर करत सांगितला अनुभव

प्राजक्ता माळीने गोंधळ नृत्य प्रकार हजारो प्रेक्षकांसमोर सादर केला.

shah rukh khan gauri khan gauri khan
शाहरुख खानच्या बायकोला भलतीच सवय, सुहाना खाननेच सगळ्यांसमोर सांगितलं आईचं सिक्रेट

शाहरुख खानची लेक सुहाना खानने आपल्या आईच्या काही खास गोष्टी सगळ्यांबरोबर शेअर केल्या आहेत.

prajakta mali video prajakta mali
प्राजक्ता माळी परदेशात जाण्यामागचं कारण काय? फोटो शेअर करत म्हणाली, “अर्धी मराठी चित्रपटसृष्टी लंडनला येऊन…”

प्राजक्ता माळी तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडनला पोहोचली आहे.

Mahima Chaudhry mahima chaudhry birthday
लग्न, घटस्फोट, दोनवेळा गर्भपात, कर्करोग अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्री महिमा चौधरीचा खासगी आयुष्याबाबत खुलासा

सुप्रसिद्ध अभिनेत्री महिमा चौधरीचं खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं आहे.

women centric movie bollywood hindi movies
स्त्री-पुरुष समानता म्हणजे काय रे भाऊ?

देश, समाज कितीही प्रगत झाला तरी स्त्रियांना समान वागणूक सर्वत्र मिळतेच असं नाही, अनेक बॉलीवूडपटांमधून महिलांचा हा संघर्ष चित्रित झाला…

Bollywood Actresses Mangalsutra Price most expensive mangalsutra
मंगळसूत्राची बदलती फॅशन!

सध्या मंगळसूत्राची फॅशन मात्र नवनवीन रूपानं पुढे येत आहे. स्त्रिया गळ्यात मंगळसूत्र घालत नसल्या तरी सेलिब्रिटी मंडळींच्या मंगळसूत्रांची फॅशन अगदी…

Ashok Saraf, ashok saraf birthday
“संपूर्ण मराठी सिनेइंडस्ट्री जगवणारा फक्त एखादाच अशोक सराफ असतो”, भरत जाधवची अशोक सराफ यांच्यासाठी खास पोस्ट

अभिनेता भरत जाधव याने अभिनेते अशोक सराफ यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.

ताज्या बातम्या