
परदेशातील वातावरणात येणारे एवोकॅडो हे फळ हे वसईच्या भूमीतसुद्धा होऊ शकते हे एका गृहस्थाने दाखवून दिले आहे.
परदेशातील वातावरणात येणारे एवोकॅडो हे फळ हे वसईच्या भूमीतसुद्धा होऊ शकते हे एका गृहस्थाने दाखवून दिले आहे.
वसई महावितरण विभागात एकूण आठ लाख ५६ हजार इतके वीजग्राहक आहेत. परंतु अनेक भागांत वीजचोरीचे प्रकार घडत आहेत.
पालघर जिल्ह्य़ात शिक्षणाचा बाजार मांडण्यात आला आहे. या स्पर्धेत अनधिकृत शाळा उभारल्या जात आहेत.
वसई-विरारमधील विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी होण्याची आशा
पालिकेच्या नळजोडणी प्रक्रियेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी ही प्रक्रियाच ऑनलाइन करण्याचा निर्णय वसई-विरार पालिकेने घेतला आहे.
वसई पूर्वेतील भागात कामण, चिंचोटी, कोल्ही, देवदल, सागपाडा, पारोळ, भाताणे या परिसरांत पाण्याची भीषण समस्या आहे
मोठय़ा रहिवासी संकुलांना ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करणे बंधनकारक असले तरी वसई-विरार शहरात या योजनेला थंड प्रतिसाद मिळाला आहे.
महापालिकेने टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे.