विद्याधर गोखले यांची जन्मशताब्दी ४ जानेवारीपासून सुरू होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या दोन वेगळ्या पठडीतल्या नाटकांविषयी..
विद्याधर गोखले यांची जन्मशताब्दी ४ जानेवारीपासून सुरू होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या दोन वेगळ्या पठडीतल्या नाटकांविषयी..
रत्नाकर मतकरींनी बालनाटय़ं झोपडपट्टींतून, तिथल्या बालसुधार केंद्रांतून केली.
नाटय़समीक्षक माधव वझे यांनी या पुस्तकाचा केलेला अनुवाद राजहंस प्रकाशनाने अलीकडेच प्रसिद्ध केला आहे. त्याचाच हा परामर्श.
‘रुद्रम्’ शांत होऊन दोन आठवडे उलटले तरी हा धक्का ओसरलेला नाही.
तोरडमल इंग्रजीचे प्राध्यापक होतेच; शिवाय शेक्सपिअरच्या नाटकांचाही त्यांचा गाढा अभ्यास होता
नोटबंदीच्या नौटंकीत नाटय़संमेलन सापडल्यामुळे ते विलंबाने भरवावे लागले.
या कादंबरीतील मोगा आजीची व्यक्तिरेखा तर विलक्षण लोभसवाणी आहे.
वरच्या फळीची सिद्धता झाली. पण काम करणारी मधली फळी महत्त्वाची असते.
विजया मेहता यांच्या ‘झिम्मा’ या आत्मकथनापर्यंत नाटय़कलावंतांची अनेक आत्मचरित्रे मराठीत प्रकाशित झाली.
मिशन २९’ हे नाटक म्हणजे एक थरारनाटय़च आहे. अरुण मिरजकर त्याचे लेखक आहेत.
‘मिलॉर्ड, जीवन ही एक महाभयंकर गोष्ट आहे. जीवनाला फाशी दिलं पाहिजे! न जीवनं जीवनमर्हती.
कोकणाने महाराष्ट्राला जेवढे कलावंत दिले तेवढे इतर प्रदेशांनी क्वचितच दिले असतील.