कार्यक्रमाचा सराव करून सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय उत्तमरीत्या सादर केले.
कार्यक्रमाचा सराव करून सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय उत्तमरीत्या सादर केले.
साहित्य संमेलन ज्या शहरात होते, त्या शहरातील महापालिका हे संमेलन यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत असते.
ठाणे शहरातील कार्यकर्तृत्ववान व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात येते.
बालनाटय़ म्हटले की डोळयासमोर उभी राहतात ती दिवाळी, उन्हाळी सुट्टय़ांमध्ये घेतली जाणारे शिबिरे.
पावसाळा सुरू झाल्यापासून ठाणेकर वाहतूक कोंडीमुळे गुदमरले आहेत
अधिक काळपर्यंत टिकणारे रस्ते केले पाहिजेत यावर जर गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे.
ठाण्याची चौपाटी अर्थात मासुंदा तलाव हे ठाणेकरांच्या जिव्हाळ्याचे ठिकाण.
एकीकडे कळवा स्टेशनच्या विस्ताराचे काम सुरू आहे.
पालिकेतील अनेक विभागांत कर्मचारी वेळेवर येत नसल्याचे निदर्शनास येते.
संपूर्ण ठाणे महापालिका हद्दीत हे अभियान राबविण्यात येणार आहे.
राजकीय प्रगल्भता साहित्य व्यवहारातील संस्थांमध्ये दिसून येईलच असे नाही.
ठाण्यातही अनेक नाटयसंस्था आहे, प्रत्येक नाटयसंस्थेत किमान ५० ते ६० मुले प्रशिक्षण घेत असतात.