शहरातील प्रत्येक नाक्यानाक्यांवर असे वाढदिवसाचे फलक लागलेले दिसून येतात.
शहरातील प्रत्येक नाक्यानाक्यांवर असे वाढदिवसाचे फलक लागलेले दिसून येतात.
जास्तीत जास्त बालरसिक या नाटकांना यावेत, यासाठी एक तर तिकिटाची रक्कम कमी ठेवणे आवश्यक आहे.
खरे तर कोकणातील अशा सर्वच साहित्यिकांच्या आठवणी जपून ठेवण्याचे काम कोमसापने यापुढच्या काळात करायला हवे.
ठाणे महापालिकेनंतर आता महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाणे परिवहन सेवेकडे आपला मोर्चा वळविला आहे.