(भंडारा जिल्हा प्रतिनिधी, लोकसत्ता) मानवी स्वारस्य कथा (Human Interest Story) लिखाणाची विशेष आवड. जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक , कृषी, शिक्षण आणि प्रशासकीय वृत्त संकलनावर भर. आपल्या लेखणीतून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध विषय हाताळण्याची आवड.
भंडाऱ्यातील जवाहरनगरच्या आयुध निर्माणी कारखान्यामध्ये एलटीपीई २३ (लो टेंपरेचर प्लास्टिक एक्यूपमेंट) विभागात भीषण स्फोट झाल्याची घटना २४ जानेवारी रोजी घडली…
सेवानिवृत्त झालो की निवांत वेळ घालवायचा आणि आनंदाने आयुष्य जगायचे’ सहकारी मित्रासोबत कायम याच चर्चा करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचे सेवानिवृत्तीनंतरचे स्वप्न…