समन्वय महामेळाव्याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत महायुतीच्या नेत्यांमध्ये असमन्वय असल्याचे दिसून आले.
(भंडारा जिल्हा प्रतिनिधी, लोकसत्ता)
मानवी स्वारस्य कथा (Human Interest Story) लिखाणाची विशेष आवड. जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक , कृषी, शिक्षण आणि प्रशासकीय वृत्त संकलनावर भर. आपल्या लेखणीतून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध विषय हाताळण्याची आवड.
समन्वय महामेळाव्याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत महायुतीच्या नेत्यांमध्ये असमन्वय असल्याचे दिसून आले.
सुनील मेंढे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. मात्र, महायुतीकडून तिकीट मिळावे यासाठी डॉ. फुकेंनीही शक्तिप्रदर्शन सुरू केल्याचे बोलले जात आहे. त्यांची ही सुप्त इच्छा आता जगजाहीर होत चालली आहे.
पटोले यांनीच घरकुलासाठी पाठपुरावा केला असताना नेहमी दुसऱ्यांच्या तव्यावर पोळी भाजणाऱ्या डॉ. फुके यांनी नानांच्या घरकुलावर अतिक्रमण केल्याची चर्चा जिल्ह्यात…
भंडारा जिल्ह्यात वेगवेगळ्या कारणांमुळे तीन वेळा पुढे ढकलण्यात आलेला ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम अखेर सोमवारी पार पडला.
नवे पालकमंत्री म्हणून डॉ. विजयकुमार गावीत यांचे नाव जाहीर होताच जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
भाजपने जिल्हा परिषदेमध्ये खेळलेल्या एका खेळीमुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना त्यांचा ‘वजीर’ पुढे चालविताच आला नाही.
श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या वतीने रविवारी विदर्भ स्तरीय दहीहांडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सध्या राज्यातसह जिल्ह्यातही भाजप आणि काँग्रेस पक्षामध्ये एकाच गोष्टीची चढाओढ लागली आहे ती म्हणजे लोकांपर्यंत आधी कोण पोहचणार? एकमेकांवर कुरघोडी…
सदर महाविद्यालयाने विद्यापीठाच्या आणि इंडियन नर्सिंग काऊन्सिलच्या कोणत्याच निकषांचे पालन केलेले नाही.
आता महायुती सरकारमध्ये पालकमंत्रीपद मिळणे हे केवळ दिवास्वप्न असल्याचे लक्षात येताच ‘उम्मिद पे दुनिया कायम है’ म्हणत अखेर जड अंतःकरणाने…
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यामुळे राज्याच्या राजकारणात आलेल्या राजकीय भूकंपाचे हादरे जिल्ह्यालाही बसले आहेत
शिंदे गटासोबत युती न झाल्यास भंडारा-पवनी मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासमोर सक्षम उमेदवार देता यावा म्हणून भाजप ढोके ढोके यांनाच…