कविता नागापुरे

(भंडारा जिल्हा प्रतिनिधी, लोकसत्ता)
मानवी स्वारस्य कथा (Human Interest Story) लिखाणाची विशेष आवड. जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक , कृषी, शिक्षण आणि प्रशासकीय वृत्त संकलनावर भर. आपल्या लेखणीतून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध विषय हाताळण्याची आवड.

aromira college of nursing fraud with students
भंडारा : अरोमिरा नर्सिंग कॉलेजचे पितळ उघडे; विद्यार्थिनींचीच नव्हे तर इंडियन नर्सिंग काऊन्सिलचीही फसवणूक

सदर महाविद्यालयाने विद्यापीठाच्या आणि इंडियन नर्सिंग काऊन्सिलच्या कोणत्याच निकषांचे पालन केलेले नाही.

MLA Narendra Bhondekar
महायुतीमुळे आमदारांचे टेन्शन वाढले? ‘उम्मिद पर दुनिया कायम है’ म्हणत जड अंतःकरणाने आमदारांनी सोडले मंत्रिपदाच्या इच्छेवर पाणी!

आता महायुती सरकारमध्ये पालकमंत्रीपद मिळणे हे केवळ दिवास्वप्न असल्याचे लक्षात येताच ‘उम्मिद पे दुनिया कायम है’ म्हणत अखेर जड अंतःकरणाने…

congress
राष्ट्रवादीतील बंडामुळे भंडाऱ्यातील राजकीय समीकरणे बदलणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यामुळे राज्याच्या राजकारणात आलेल्या राजकीय भूकंपाचे हादरे जिल्ह्यालाही बसले आहेत

Narendra Bhondekar, anup dhoke, BJP, Bhandara, Eknath Shinde, election
भंडाऱ्यात शिंदे गटाच्या आमदाराच्या मतदारसंघात भाजपची मतपेरणी!

शिंदे गटासोबत युती न झाल्यास भंडारा-पवनी मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासमोर सक्षम उमेदवार देता यावा म्हणून भाजप ढोके ढोके यांनाच…

BJP and NCP alliance in Bhandara
भंडाऱ्यात भाजप आणि राष्ट्रवादीची युती

राज्याच्या राजकारणात परस्परांची कोंडी करणारे भाजप आणि राष्ट्रवादीने भंडार जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये सरळसरळ युती केली आहे.

Zilla Parishad bhandara
भंडारा जिल्हा परिषदेच्याच विद्यार्थ्यांना उष्माघाताचा धोका आहे का? ‘शाळांना सुट्टी’बाबत राज्य शासन परिपत्रकात दुटप्पीपणा

जिल्ह्यातील जिल्हा परिषद वगळता इतर मंडळाच्या सर्व शाळा अजूनही सुरूच आहेत. समर कॅम्पच्या नावावरही शाळा सुरू आहेतच.

district bhandara
भंडारा : उद्योगांना उतरती कळा, सिंचनाचा आधार

‘तलावांचा जिल्हा’, सुगंधी तांदूळ आणि पितळ उद्योग यासाठी भंडारा जिल्ह्याची ख्याती आहे. मात्र या तीनही बलस्थानाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे आर्थिक…

Congress, State president, Nana Patole, Bhandara, party agitation program
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची गृहजिल्ह्यातील आंदोलनाकडे पाठ!

राज्यभरात काँग्रेस आक्रमक झाली असताना आणि नेते पत्रकार परिषद व प्रसार माध्यमांना सामोरे जात केंद्र सरकारचा निषेध नोंदवत असताना पटोलेंनी…

Teacher Aptitude and Intelligence Test
भंडारा: ‘आयबीपीएस’ शिक्षकांसाठी की बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी? मराठी, हिंदी, इतिहासला डावलून रिझनिंग, गणितावर भर

२२ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या शिक्षक भरतीसाठी घेतली जाणारी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी ही शिक्षकांसाठी आहे की बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी,…

tiger
वन्यजीव भुयारी मार्गाचे काम संथ गतीने, आता बघतोच! चक्क वाघोबांनी केली कामाची पाहणी; दोन दिवस बांधकामावर ठेवली पाळत!

मागील सहा महिन्यांपासून अत्यंत संथ गतीने सुरू असलेल्या मोहघाटा जवळील भुयारी मार्गाचे काम कुठवर आले ? हे पाहण्यासाठी अखेर खुद्द…

भंडाऱ्यात प्रस्थापितांना धक्का !

भंडारा तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतीपैकी तब्बल १० अपक्षांनी काबीज करून राष्ट्रवादी आणि भोंडेकर समर्थित गटाला त्यांची जागा दाखवून दिली आहे

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या