‘ताकाला जाऊन भांडं कशाला लपवायचं’ असं राज ठाकरे म्हणतायत ना, त्यामागे हे सगळं पुराण आहे. आपण सर्वांनी मिळून रचलेलं…
‘ताकाला जाऊन भांडं कशाला लपवायचं’ असं राज ठाकरे म्हणतायत ना, त्यामागे हे सगळं पुराण आहे. आपण सर्वांनी मिळून रचलेलं…
राज ठाकरेंना रोखण्यासाठी भाजपपुढे एकच पर्याय शिल्लक आहे, तो म्हणजे बदनामीचा! त्यासाठी भाजपचे ट्रोल्स झाले सज्ज.
‘मोदी-शाहीमुक्त भारता’साठीच्या राज ठाकरेंच्या प्रचार सभांमुळे मनसे पुन्हा राजकारणाच्या केंद्रस्थानी येईल का?
भाजपाने असा फेक प्रचार कायमच केला आहे. पण यावेळी राज ठाकरेंच्या विरोधात करण्यात आलेला फेक प्रचार भाजपाला खूपच महागात पडला.
गेल्या काही दिवसांपासून सर्वांनाच पडलेल्या प्रश्नाचं उत्तर नांदेड-मुंबई विमानप्रवासात राज ठाकरेंनी दिलं.
राज ठाकरेंच्या एकाही प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी किंवा भाजपच्या अन्य कोणत्याही नेत्याने दिलं नाही
४५ हजार रोजगारापैकी फक्त ८,५०० स्थानिक
मनसेने ही लोकसभा निवडणूक संपूर्ण ताकदीनिशी लढवायलाच हवी, अशी आग्रही भूमिका मांडणारा लेख
त्यांच्यासाठी हा सिनेमा म्हणजे निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ होता-आहे. तुझ्यासारख्या हूशार दिग्दर्शकाला हे कळू नये, ही एक शोकांतिकाच
राज ठाकरेंविरोधात आता ‘पेड वक्ता’ पण आणणार का?
ठाकरे हे आडनाव आज ब्रॅण्ड असेल, तर आवाज हा त्या ब्रॅण्डचा कॉपीराइट-ट्रेडमार्क आहे
… पण विमानात प्रत्यक्षात काय घडलं, हे फारच थोड्या लोकांना माहिती आहे