मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या वर्षपूर्तीस काही दिवसच बाकी आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या वर्षपूर्तीस काही दिवसच बाकी आहेत.
महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकणार नाही, अशा गर्जना करणारे आपण आणि दबाव आणला म्हणून पत्र पाठवले असे सांगणारेही हेच!
शेतकऱ्याला फक्त एका रुपयात पीक विम्याचे संरक्षण देण्याची योजना शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर केली आहे.
१९८९ मध्ये भाजप आणि शिवसेनेच्या नेतृत्वाने हिंदूत्वाच्या आधारावर युतीची घोषणा केली.
नारायण राणे यासारख्या केंद्रीय मंत्रीपद भूषविणाऱ्या नेत्याला अटक करण्यासाठी सारी पोलीस यंत्रणा वेठीस धरली गेली.