
‘भावना’ या मानवाला ‘माणूस’ म्हणून ओळख बहाल करतात. इतके त्यांचे अस्तित्व महत्त्वाचे आहे
‘भावना’ या मानवाला ‘माणूस’ म्हणून ओळख बहाल करतात. इतके त्यांचे अस्तित्व महत्त्वाचे आहे
या गोष्टीला आता चार वर्षे झाली, पण रमाची करिअर महत्त्वाकांक्षा तीच आहे. ती अधिकच तीव्र झाली आहे.
आजी-आजोबांकडे जाणं हा लहान असल्यापासून नेहमीच एक जिव्हाळाभरला अनुभव राहिला आहे.
काळेकाकांचे आयुष्य गरिबीतून सुरू झाले आणि आता ते मध्यमवर्गात येऊन विसावले आहे.
रीमाच्या कुटुंबीयांच्या मते, रीमा एक हुशार, स्वतंत्र, निडर, आत्मनिर्भर आणि कणखर मुलगी आहे.
लोकांना त्याचा हा स्वभाव आवडत नसे. लोक सुरुवातीच्या काळात त्याचा अभिप्राय विचारीत असत.
वायर्स नाहीशा झाल्या आणि त्याबरोबर वायरने जोडले गेलेले आत्मीय संबंधही- असेही काहींचे मानणे आहे.
डॉक्टरांनी तपासणीचा अहवाल पुन्हा पाहिला व त्वरित बाळंतपण करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.
कधी मर्जीने, तर कधी सक्तीने. आणि त्या, त्या अनुषंगाने आपली भावस्थितीही बनत जाते.
अनुभवातून अवगत झालेलं शिक्षण हे दीर्घकाळ स्मरणात, वर्तनात राहतं असा आपल्यापैकी बऱ्याचजणांचा अनुभव आहे.
आमच्या ओळखीत एका शिकलेल्या, चांगली नोकरी असलेल्या मुलाचे लग्न जमवण्याचा बेत आखला जात होता.
डबक्याची मानसिकता असलेल्यांमध्ये रमण्याचा वा त्यांच्याशी जमवून घेण्याचा अट्टहास टाळावा.