आत्मपूजक हे कदाचित त्यांच्या जडणघडणीच्या काळात दुखावल्या गेलेल्या व्यक्ती असू शकतात.
आत्मपूजक हे कदाचित त्यांच्या जडणघडणीच्या काळात दुखावल्या गेलेल्या व्यक्ती असू शकतात.
आपल्याला काय ऐकायला आवडत नाही, याचा विचार केला तर आपल्याला काही विशिष्ट गोष्टी आढळतील.
तक्रार केली नाही म्हणजेच कौतुक आहे असेही काही लोक मानतात व त्यामुळे तसे वागतात.
आधुनिक मानसशास्त्राचे जनक सिग्मंड फ्रॉइड यांच्या मते, माणसाचे मन हिमनगासारखे असते.
उत्साहाने आणि उमेदीने उत्तरे देणारे लोकसुद्धा वर्षांच्या मध्यावर कुठेतरी हा प्रश्न सोडून देतात.
सह-अनुभूती (एम्पथी) व भावनिक सहानुभूती (सिम्पथी) या काही अंशी भिन्न संकल्पना आहेत.
मानसशास्त्रज्ञ ओकिमोटो व त्यांच्या सहकाऱ्यांच्या संशोधनाने या बाबीवर प्रकाश पडला आहे
मानवी वर्तन-व्यवहाराची सखोल चिकित्सा तसेच त्यातील सकारात्मक बदलांबद्दल चर्चा करणारं मानसशास्त्रज्ञाचं साप्ताहिक सदर..
आई-वडिलांची इच्छा राहुलने इंजिनीयर व्हावं ही आहे, परंतु राहुलला चित्रकार व्हायचंय.
प्रथम व्यक्ती म्हणून आपल्या स्वत:कडून व इतरांकडून काय स्वरूपाच्या अपेक्षा आहेत, हे ओळखू या.