हिवाळा सुरू झाल्यावर थंडीपासून रक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्वेटर्स बाजारात उपलब्ध होतात.
हिवाळा सुरू झाल्यावर थंडीपासून रक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्वेटर्स बाजारात उपलब्ध होतात.
ठाणे खाडीजवळ फ्लेमिंगो आणि स्थलांतरित पक्ष्यांचे थवे दाखल होत असल्याने दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात पर्यटक या बोट सफारीला गर्दी करत होते.
येऊर परिसर हा ठाणे शहराच्या निसर्गसौंदर्याला लाभलेले कोंदण आहे.
खऱ्या मैत्रीची गरज व्यवसायातही लागते, याचे उत्तम उदाहरण महाविद्यालयीन शिक्षण संपवून बाहेर पडलेल्या तरुण-तरुणींनी घालून दिले आहे.
घाऊक बाजारातील फळांचे दर घसरले असले, तरी किरकोळीत मात्र ही फळे दुप्पट दराने विकली जात आहेत.
पावसाळ्यापर्यंत नागरिकांना पाणीटंचाई भेडसावू नये यासाठी जलसंपदा विभागातर्फे दर महिन्याला पाणीपुरवठय़ाचा आढावा घेतला जातो.
शिवडी-न्हावाशेवा या पुलाच्या बांधकामामुळे स्थलांतरित तसेच स्थानिक पक्ष्यांना या कामाचा अडथळा होणार आहे
दिवाळीच्या विक्रीसाठी ठाणे, मुंबईतील बाजारात काही दिवस आधीच विक्रेत्यांची गर्दी सुरू होते.
दिवाळीचे स्वरूप कितीही आधुनिक झाले असले तरी, त्याला लाभलेले परंपरेचे कोंदण कायम आहे.
मतदार याद्यांतील घोळ कमी करण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रत्येक जिल्ह्यात मतदार यादी पुनर्परीक्षण कार्यक्रम सुरू केला आहे.
वाढत्या प्रदूषणामुळे मिळेनासे झालेले निवटय़ा, कोळंबी असे मासेही कोळ्यांच्या जाळ्यात पुन्हा येऊ लागले आहेत.