पोलिसांसमोर असामाजिक तत्त्वांना प्रतिबंध करण्याचे मोठे आव्हान असते.
पोलिसांसमोर असामाजिक तत्त्वांना प्रतिबंध करण्याचे मोठे आव्हान असते.
पैसे भरूनही येऊर, मुरबाडमधील लाभार्थी वंचित
हाउंड प्रकारात मोडणारे सालुकी श्वानांनाही फार प्राचीन इतिहास आहे.
यंदाच्या दिवाळीतही विविध सेवाभावी उपक्रमात सहभागी होत तरुणांनी सामाजिक भान जपण्याचा समंजसपणा दाखविला आहे.
या कार्यशाळेत स्वच्छता, आरोग्य, मुलांशी संवाद कसा साधावा, शिस्त कशी लावावी, असे विषय हाताळले जातात.
पर्यावरणाविषयी जनजागृती होत फटाके वाजवण्याचे प्रमाण वर्षांगणिक कमी होत आहे.
पॉलिगर या राजघराण्याच्या नावावरून या श्वानांना पॉलिगर हाऊंड असेही संबोधतात.
येऊर टेकडीवर असणाऱ्या श्वानकेंद्रामुळे बिबटय़ा खाद्याच्या शोधात मानवी वस्तीत येऊ शकतात
येऊरचे नैसर्गिक सौंदर्य पर्यावरणप्रेमी आणि पर्यटकांसाठी कायम आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.
मुरबाडमध्ये विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर कार्यक्रम
या मुनिया पक्ष्यांची विविधता एवढी की वेगवेगळ्या शारीरिक रूपात जगभरात या पक्ष्यांचे वास्तव्य आढळते.
विशेष म्हणजे या पाँचो ड्रेसला पारंपरिक नक्षीकामाची जोड असल्याने ही इंडो-वेस्टर्न फॅशन यंदा बाजारात रुळू लागली आहे.