अठराव्या शतकापासून दक्षिण अमेरिकेतील जंगलात या पक्ष्याचे वास्तव्य आढळले.
अठराव्या शतकापासून दक्षिण अमेरिकेतील जंगलात या पक्ष्याचे वास्तव्य आढळले.
भारतातही हैद्राबाद, कलकत्ता, पुणे, बंगळुरू येथे या पक्ष्यांचे कॅप्टिव्हिीटीमध्ये ब्रिडिंग केले जाते.
नव्या ठाण्याचा हमरस्ता मानल्या जाणाऱ्या पोखरण रस्त्यावर सकाळ, संध्याकाळ वाहनांची मोठी गर्दी असते.
बंदुकीच्या साहाय्याने लांबवरची केलेली शिकार शिकाऱ्यापर्यंत आणून देण्याचे काम गोल्डन रिटरिवर हे श्वान करत.
भारतात त्यांना पोषक ठरणारे थंड वातावरण न मिळाल्याने या प्रजातीचा येथील आढळ कमी झाला.
मुळचे ठाणे केवळ चेंदणी कोळीवाडा आणि स्थानक परिसरापुरते मर्यादित होते.
युरोपीय भाषेत मॅस्टीफचा अर्थ मोठा असा असल्याने त्यांना तिबेटियन मॅस्टीफ असे म्हणतात.
या कार्यशाळेत एकूण ८० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
तीन देशांतील मिश्र ब्रीड या श्वानांमध्ये असल्याने भारतात या श्वानांचे पालन करताना काळजी घ्यावी लागते.
ठाण्यातील विविध महाविद्यालयांत गुरुपौर्णिमा अत्यंत उत्साहाने तसेच वेगळ्या पद्धतीने साजरी केली.
दूषित पाणी, दमट वातावरण अशा तापमानाचा माणसांप्रमाणेच प्राण्यांनाही त्रास होत असतो.
प्रशिक्षण चुकीचे असल्यावर या श्वानांची कृती चुकीची हे समीकरण श्वानप्रेमींनी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे