जीवसृष्टीला मिळालेल्या नवचैतन्यामुळे पावसाळ्यात या पक्ष्यांचे दर्शन घेणे अधिकच नयनरम्य असते.
जीवसृष्टीला मिळालेल्या नवचैतन्यामुळे पावसाळ्यात या पक्ष्यांचे दर्शन घेणे अधिकच नयनरम्य असते.
सध्या या वॉर्डपैकी एकच प्रसूतीगृह सुरू असून या ठिकाणी महिलांची प्रसूती करण्यात येते.
भारतीय अन्न महामंडळाकडून अन्न, नागरी पुरवठा विभागाकडे हे धान्य पाठवण्यात येते.
नृत्य, अभिनय, गायन, फाईन आर्ट, वक्तृत्व अशा विविध स्पर्धाचे आयोजन युथ महोत्सवात होत असते.
रुग्णालयात हृदयरोगतज्ज्ञांची वानवा असतानाच सीटी स्कॅनचीही सुविधा नाही.
श्वानांमध्ये काही श्वानांनी आपल्या विशिष्ट गुणवैशिष्टय़ांमुळे आपली ओळख सिद्ध केली आहे.
नौपाडा परिसरातील महात्मा फुले मार्गावर नागरिकांची वर्दळ असते.
बा.ना.बांदोडकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ५०० वृक्षांची रोपटी लावून वन संवर्धनात आपला सहभाग नोंदविला.
येऊर गावात काही हॉटेल्सच्या परिसरात सतत कचऱ्याचा ढीग साचतो. या ठिकाणापासून काही अंतरावर गौशाला आहे.
प्राण्यांची आवड असलेल्या व्यक्ती आपल्या घरात या प्राण्यांना हक्काचे स्थान देतात.
अस्वच्छता हा अनेक भाजी मंडईंचा अविभाज्य घटक आहे. काही निवडक भाजी मंडईंचा हा सचित्र आढावा..
येथे शिक्षण घेणाऱ्या दीड हजार विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे.