तरुणांच्या फेसबुक, व्हॉट्सअॅप अकाऊंटच्या स्टेट्सवर या सहा शब्दांची गर्दी पाहायला मिळते.
तरुणांच्या फेसबुक, व्हॉट्सअॅप अकाऊंटच्या स्टेट्सवर या सहा शब्दांची गर्दी पाहायला मिळते.
घोडा हा प्राणी म्हटल्यावर शर्यत अपरिहार्यपणे आलीच. संपूर्ण जगात घोडय़ांच्या शर्यतीला विशेष मान आहे.
जून ते ऑगस्ट या महिन्यांच्या कालावधीत परराज्यातून दररोज दहा ते पंधरा ट्रक मुंबईत दाखल होत असतात.
विद्यार्थ्यांसोबत महाविद्यालयांतील प्राध्यापक आणि कर्मचारीही या योग प्रशिक्षणात सहभागी झाले होते.
इतर घोडय़ांच्या जातीपेक्षा मारवाड घोडे प्रचंड बळकट असल्यामुळे या घोडय़ांची विशेष काळजी घ्यावी लागत नाही.
या मंडळींनी मानवी वस्तीत शिरलेल्या २२२ सापांना तसेच १७ इतर प्राण्यांना पुन्हा जंगलात पाठवले आहे.
या संसदेत सहभागी होण्यासाठी युवा संसदेची प्राथमिक फेरी जोशी बेडेकर महाविद्यालयात पार पडली.
गुलाबी रंगाचा गोड कापसाचा गोळा खात केलेली टांग्याची सफर अनेकांना बालपणीच्या आठवणीत घेऊन जाते.
किल्ला स्वच्छतेसोबत विद्यार्थ्यांनी रायते येथील उल्हास नदीपात्राची स्वच्छता केली.
ठाणे परिसरातील अनेक तरुण-तरुणींनी यंदा त्यांची सुट्टी अशाच प्रकारे सार्थकी लावली..
च रंगीबेरंगी आणि खेळकर माशांतील नावाजलेली प्रजात म्हणजे ‘टेट्रा’.
वन्यप्राण्यांच्या तुलनेत माकड आणि वानर या प्राण्यांचे सर्वाधिक अस्तित्व या ठिकाणी सर्वाधिक आढळले आहे.