शोभेसाठी घरात ठेवल्या जाणाऱ्या फुलदाणीसोबत आता अनेक ठिकाणी फिशटँकही दिसू लागले आहेत.
शोभेसाठी घरात ठेवल्या जाणाऱ्या फुलदाणीसोबत आता अनेक ठिकाणी फिशटँकही दिसू लागले आहेत.
आतापर्यंत दहा श्वानांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.
महाविद्यालयात होणाऱ्या रिसर्च स्कॉलर प्रोग्राम अंतर्गत विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या विषयावर संशोधन केले जाते.
जंगलातील जैवविविधतेचे परीक्षण करण्याची संधी यंदाच्या वर्षी सर्वसामान्य ठाणेकरांनाही उपलब्ध होणार आहे.
जंगल परिसरात श्वान पालनासाठी कोणत्याही परवानगीची तरतूद शासनाकडे नाही.
शित्झू श्वान मध्यम वयाचे झाल्यावर या श्वानांना हायपो थायरॉईड हा आजार होण्याची शक्यता असते.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेले येऊरचे जंगल ही ठाणे शहराची हिरवी श्रीमंती आहे
मुलांच्या बौद्धिक विकासासाठी वाचन हा एक चांगला पर्याय उपलब्ध आहे.
लोकमान्यनगर परिसरात परिवहन महामंडळाच्या मुख्य बस आगाराबाहेर शेअर रिक्षाचे थांबे आहेत.
राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे संस्कार आहे. या संस्कारामधून माणूस घडला पाहिजे.
श्वान प्रजातींमध्ये अतिशय चपळ असणारे ‘ग्रे हाऊंड’ आपल्या याच वैशिष्टय़ांमुळे लोकप्रिय आहेत.
दोन वर्षांपूर्वी वन मंत्रालयाने मानपाडा परिसराचा पर्यटन विभागांच्या यादीत समावेश केला.