अयोग्य व्यवस्थापनामुळे काही भागांत भरमसाट पाणी तर एकीकडे पाण्याचा दुष्काळ अशी परिस्थिती निर्माण होते.
अयोग्य व्यवस्थापनामुळे काही भागांत भरमसाट पाणी तर एकीकडे पाण्याचा दुष्काळ अशी परिस्थिती निर्माण होते.
गुवाहाटी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा विभागातर्फे ‘राष्ट्रीय एकात्मता शिबिराचे’ आयोजन करण्यात आले होते.
वाचनाची आवड असणाऱ्या व्यक्तीला साधारणत: लहानपणापासून उत्तम वाचनाची आवड असते.
घराचा राखणदार निर्भीड असावा. ज्याचा तरणाबांड देह पाहून अनेकांचा थरकाप उडेल असा श्वान घरात असावा
ठाण्यातील प्रमुख मैदानांवर प्रदर्शने, उत्सवांचे कार्यक्रम; ऐन सुट्टीत मैदानी खेळांना मुले मुकणार
वझे केळकरच्या प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांचे उपयुक्त संशोधन
‘अक्षरऋतू’ या प्रमोद जोशींच्या काव्यसंग्रहातील पुस्तकाचे महत्त्व सांगणाऱ्या या ओळी मनाला भिडतात.
सांबर, भेकर हे प्राणी मुळातच घाबरट आणि लाजाळू असल्याने मानवी वास्तव्य असणाऱ्या ठिकाणी ते फिरकत नाहीत.
विविध देशांतील श्वानांच्या या वैशिष्टय़ांमुळे परदेशी श्वान पाळले जाऊ लागले.
अर्निबध शहरीकरणाने नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास होऊन पर्यावरणाचे संतुलन बिघडते.
गाळ स्वच्छ करून जंगलातील प्राण्यांना पाणी उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाचे काम वनविभागामार्फत केले जात आहे
मला वाचनाची आवड माझ्या आईमुळे लागली. माझी आई सतत काहीतरी वाचत असायची.